ETV Bharat / bharat

क्वारंटाईनमधून कुटुंबीयांना फोन करू नका, तेही क्वारंटाईन होतील' वादग्रस्त ट्विटमुळे पत्रकाराला अटक

author img

By

Published : Apr 29, 2020, 3:05 PM IST

अफवा पसरवत असल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी झुबेर अहमद या पत्रकाराला अटक केली आहे. तो 'लाईट ऑफ अंदमान' या दैनिकात कार्यरत आहे.

ZUBER AHAMAD
झुबेर अहमद

पोर्ट ब्लेअर - कोरोनासंबधी वादग्रस्त ट्विट केल्यामुळे अंदमान निकोबार येथे एका पत्रकाराला अटक करण्यात आली आहे. कोरोनाग्रस्त रुग्णांने जर कुटुंबियांशी फोनवरून संवाद साधला तर कुटुंबातील सदस्यांनाही क्वारंटाईन का करता? असा सवाल त्यांनी पोलीस आणि प्रशासनाला केला होता. अफवा पसरवत असल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी झुबेर अहमद या पत्रकाराला अटक केली आहे. तो 'लाईट ऑफ अंदमान' या दैनिकात कार्यरत आहे. 27 एप्रिल रोजी बांबूफ्लॅट पोलिसांनी झुबेरवर गुन्हा दाखल केला आहे.

काय ट्विट केलं होत झुबेर अहमदने ?

  • Can someone explain why families are placed under home quarantine for speaking over phone with Covid patients? @MediaRN_ANI @Andaman_Admin

    — Zubair Ahmed (@zubairpbl) April 26, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

कोणी सांगू शकत का? कोरोनाग्रस्त रुग्णांबरोबर फोनवर बोलल्यानंतर कुटुंबीयांना क्वारंटाईन का करण्यात येत आहे. असे ट्विट त्यांनी स्थानिक प्रशासनाला टॅग करत सोमवारी ट्विट केले होते.

कोरोनाग्रस्त रुग्णांना विनंती करतो की, कोणीही फोनवरून कुटुंबीयांशी बोलू नका. फोनकॉल वरून कुटुंबियांना शोधले जात असून विलगिकरण करण्यात येत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.