ETV Bharat / bharat

व्हॉट्सअॅपला जाब विचारण्यापेक्षा इस्त्रायलच्या राजदुतांना जाब विचारा -  असदुद्दीन ओवैसी

नागरिकांचे हॉट्स्अॅप हेरगिरी प्रकरणावरुन एमआयएम पक्षाचे नेते आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी सरकारवर टीका केली आहे. व्हॉट्स्अॅपला जाब विचारण्यापेक्षा इस्रायलच्या राजदुतांना हेरगिरीचा जाब विचारायला हवा, असे ते म्हणाले.

असदुद्दीन ओवेसी
author img

By

Published : Nov 3, 2019, 12:37 PM IST

नवी दिल्ली - नागरिकांचे व्हॉट्स्अॅप हेरगिरी प्रकरणावरुन एमआयएम पक्षाचे नेते आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी सरकारवर टीका केली आहे. इस्रायलमधील कंपनी व्हॉट्स्अॅप हॅक करत असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे सरकारने व्हॉट्स्अॅपला जाब विचारण्यापेक्षा इस्रायलच्या राजदुतांना हेरगिरीचा जाब विचारायला हवा, अशी टीका त्यांनी केली.

  • Asaduddin Owaisi: We've learnt that there is a company from Israel that can get access to your WhatsApp account. They can listen to the conversations you have in your homes.Government should summon Israel's ambassador & ask him about it, instead of questioning WhatsApp. (2.11.19) pic.twitter.com/VU6Ts6od1O

    — ANI (@ANI) November 3, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा - 'व्हायरल क्लिपमुळे भाजपचे कारस्थान उघड', कुमारस्वामींचा भाजपवर निशाणा

इस्त्रायलच्या कंपनीने लोकांच्या व्हॉट्सअॅपमध्ये प्रवेश केला आहे. तुम्ही तुमच्या घरामध्ये काय बोलता हे हॅकर ऐकू शकतात. त्यामुळे यासाठी इस्त्रायलच्या राजदुतांना जाब विचारला पाहिजे, असे ते म्हणाले. व्हॉट्स्अॅप हॅकिंक प्रकरणावरुन राजकारण सुरू झाले असून देशभरामध्ये यावर चर्चा सुरू आहे.

तर दुसरीकडे “मोदी सरकारने इस्राइली बनावटीच्या पेगॅसिस सॉफ्टवेअरच्या आधारे पत्रकार, कार्यकर्त्यांचे व्हॉट्सअ‍ॅप हॅक करून त्यांच्यावर पाळत ठेवली आहे. केंद्र सरकारची ही हेरगिरी घटनाविरोधी आहे. याविरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांनी आवाज उठवला पाहिजे, असे आवाहन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केले आहे.

हेही वाचा - 'गेल्या 6 वर्षांमध्ये 9 दशलक्ष नोकऱ्यांचे नुकसान' ,सोनिया गांधींचा भाजपवर हल्लाबोल

काय आहे व्हॉट्सअॅप हेरगिरी प्रकरण?

इस्रायलच्या स्पायवेअर पिगाससद्वारे भारतातील काही नागरिकांच्या खासगी आयुष्यात डोकावण्यात आले. पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, सरकारमधील वरिष्ठ अधिकारी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांचे व्हॉट्सअॅप हॅक करण्यात आले. इस्राईलमधील एनएसओ ग्रुपने तंत्रज्ञानाचा वापर करत जगभरातील १ हजार ४०० लोकांच्या स्मार्टफोनला लक्ष्य केल्याचे व्हॉट्सअॅपने म्हटले आहे.

Intro:Body:

pravin b

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.