वॉशिंग्टन डी. सी - नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून देशभरातील वातावरण ढवळून निघाले असताना मायक्रोसॉफ्टचे सीईओ आणि मुळचे भारतीय असलेले सत्या नाडेला यांनी निर्वासितांच्या प्रश्नावर वक्तव्य केले आहे. सीएए कायद्यावरून भारतात निर्माण झालेल्या परिस्थितीवरून त्यांनी दुख: व्यक्त केले.
-
Statement from Satya Nadella, CEO, Microsoft pic.twitter.com/lzsqAUHu3I
— Microsoft India (@MicrosoftIndia) January 13, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Statement from Satya Nadella, CEO, Microsoft pic.twitter.com/lzsqAUHu3I
— Microsoft India (@MicrosoftIndia) January 13, 2020Statement from Satya Nadella, CEO, Microsoft pic.twitter.com/lzsqAUHu3I
— Microsoft India (@MicrosoftIndia) January 13, 2020