ETV Bharat / bharat

आरएसएस ही भारतामधील दहशतवादी संघटना, डॉ. आंबेडकरांच्या पणतूचा हल्लाबोल

भारतीय संविधानाचे  शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू राजरत्न आंबेडकर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (आरएसएस)  जोरदार हल्लाबोल केला आहे.

राजरत्न आंबेडकर
राजरत्न आंबेडकर
author img

By

Published : Jan 27, 2020, 5:02 PM IST

नवी दिल्ली - भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू राजरत्न आंबेडकर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (आरएसएस) जोरदार हल्लाबोल केला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) ही भारतामधील दहशतवादी संघटना असल्याचे त्यांनी म्हटले. कर्नाटकमध्ये प्रजासत्ताक दिनानिम्मित आयोजित सभेत ते बोलत होते.

  • #WATCH Rajaratna Ambedkar, Dr BR Ambedkar's great-grandson, in K'taka: ...I'd said RSS is India's terrorist org,get it banned...A sadhvi sits beside PM&says that when Indian Army exhausted its arms&ammunition,RSS provided them that. How did RSS get that arms&ammunition?...(26.01) pic.twitter.com/PMmtLX2afc

    — ANI (@ANI) 27 January 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतातील दहशतवादी संघटना आहे. याचे पुरावेही माझ्याकडे आहेत. संघावर बंदी आणायला हवी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बाजूला बसून एका साध्वी म्हणाली होती की, जेव्हा सैन्याकडील दारूगोळा आणि बंदूका संपला तेव्हा आरएसएसने तो सैन्याला पूरवला. मग एवढ्या प्रमाणात दारूगोळा आणि बंदूका आरएसएसकडे कोठून आल्या, असा सवाल राजरत्न आंबेडकर यांनी केला. एखाद्या व्यक्तीच्या घरात दारूगोळा सापडला तर त्या व्यक्तीला दहशतवादी ठरवले जाते. तर मग एखाद्या संघटनेकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात दारूगोळा असेल, तर मग ती संघटना दशतवादी नाही का, असेही आंबेडकर म्हणाले.

Intro:Body:

नवी दिल्ली -   भारतीय संविधानाचे  शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू राजरत्न आंबेडकर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (आरएसएस)  जोरदार हल्लाबोल केला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) ही भारतामधील दहशतवादी संघटना असल्याचे त्यांनी म्हटले. कर्नाटकमध्ये प्रजासत्ताक दिनानिम्मित आयोजीत सभेत ते बोलत होते.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतातील दहशतवादी संघटना आहे. याचे पुरावेही माझ्याकडे आहेत. संघावर बंदी आणायला हवी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बाजूला बसून एका साध्वी म्हणाली होती की, जेव्हा सैन्याकडील दारूगोळा आणि बंदूका संपला तेव्हा आरएसएसने तो सैन्याला पूरवला. मग एवढ्या प्रमाणात दारूगोळा आणि बंदूका आरएसएसकडे कोठून आल्या, असा सवाल राजरत्न आंबेडकर यांनी केला.

एखाद्या व्यक्तीच्या घरात दारूगोळा सापडला तर त्या व्यक्तीला दहशतवादी ठरवले जाते. तर मग एखाद्या संघटनेकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात दारूगोळा असेल, तर मग ती संघटना दशतवादी नाही का, असेही आंबेडकर म्हणाले.   

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.