ETV Bharat / bharat

राजस्थान : ५ लष्करी जवान रस्ते अपघातात जखमी - ५ लष्करी जवान रस्ते अपघातात जखमी

रस्ते अपघातात ५ लष्करी जवान जखमी झाले. ते लष्कराच्या वाहनातून प्रवास करत होते. या वाहनाची एका चारचाकीशी धडक झाली.

राजस्थान : ५ लष्करी जवान रस्ते अपघातात जखमी

author img

By

Published : Dec 15, 2019, 3:11 PM IST

जैसलमेर - राजस्थानात रविवारी झालेल्या रस्ते अपघातात ५ लष्करी जवान जखमी झाले. ते लष्कराच्या वाहनातून प्रवास करत होते. या वाहनाची एका चारचाकीशी धडक झाली. जयपूरजवळच्या सोनू गावाजवळ हा अपघात झाला.

सर्व जखमींना राज्य जवाहर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कोतवाली पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. या अपघाताची अधिक चौकशी सुरू आहे.

Intro:Body:

road accident in rajasthan 5 army personnel injured

road accident in rajasthan, 5 army personnel injured in an accident, ५ लष्करी जवान रस्ते अपघातात जखमी, राजस्थान लष्करी वाहनाला अपघात

----------------

राजस्थान : ५ लष्करी जवान रस्ते अपघातात जखमी

जैसलमेर - रविवारी झालेल्या रस्ते अपघातात ५ लष्करी जवान जखमी झाले. ते लष्कराच्या वाहनातून प्रवास करत होते. या वाहनाची एका चारचाकीशी धडक झाली. जयपूरजवळच्या सोनू गावाजवळ हा अपघात झाला.

सर्व जखमींना राज्य जवाहर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कोतवाली पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. या अपघाताची अधिक चौकशी सुरू आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.