ETV Bharat / bharat

रिझर्व्ह बँकेची केंद्र सरकारला १ लाख ७६ हजार कोटींची मदत, अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी निर्णय

भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये आलेली मंदी सावरून अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी रिझर्व्ह बँकेकडून काही उपाययोजना अवलंबल्या जात आहेत. यामधील एक उपाय म्हणून आरबीआय तिच्या निधीमधून १ लाख ७६ हजार कोटी रुपये केंद्र सरकारला देणार आहे.

नवी दिल्ली
author img

By

Published : Aug 26, 2019, 9:27 PM IST

Updated : Aug 26, 2019, 9:50 PM IST

नवी दिल्ली - सध्या देशात आर्थिक मंदी सुरु आहे. या मंदीचा परिणाम पुढे आणखी वाढण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर, आरबीआयने केंद्र सरकारला सावरण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. आरबीआय केंद्र सरकारला १ लाख ७६ हजार कोटी रूपयांची मदत पुरवणार आहे.

  • Central Board of Reserve Bank of India today decided to transfer a sum of Rs 1,76,051 cr to GoI comprising of Rs 1,23,414 cr of surplus for year 2018-19&Rs 52,637 cr of excess provisions identified as per revised Economic Capital Framework adopted at meeting of Central Board.

    — ANI (@ANI) August 26, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

केंद्र सरकारने याआधी आरबीआयकडे पैशांची मागणी केली होती. आरबीआयच्या निधीतून हे पैसे द्यावेत या मागणीसंदर्भात, आज आरबीआयच्या मुख्य कार्यकारी मंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत केंद्र सरकारची मागणी मान्य करत, केंद्राला मदत पुरवण्याचा निर्णय घेण्यात आला.

Intro:Body:

Central Board of Reserve Bank of India today decided to transfer a sum of Rs 1,76,051 cr to GoI comprising of Rs 1,23,414 cr of surplus for year 2018-19&Rs 52,637 cr of excess provisions identified as per revised Economic Capital Framework adopted at meeting of Central Board.

Conclusion:
Last Updated : Aug 26, 2019, 9:50 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.