मुंबई - कर्नाटकात राजकीय नाटय़ सुरूच आहे. मुंबईमध्ये रेनिसन्स हॉटलमध्ये थांबलेल्या काँग्रेसच्या 10 बंडखोर आमदारांनी पोलीस सुरक्षेची मागणी केली आहे. मुंबई पोलीस आयुक्तांना एक पत्र लिहून या बंडखोर आमदारांनी सुरक्षेची मागणी केली आहे. कर्नाटकचे सांस्कृतिक मंत्री डी.के. शिवकुमार यांच्या भेटीपूर्वी सुरक्षा देण्यात यावी, अशी मागणी या आमदारांनी केली आहे.
-
Mumbai: Rebel MLAs seek police protection ahead of DK Shivakumar's visit
— ANI Digital (@ani_digital) July 9, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Read @ANI story | https://t.co/YyHuxwdFMX pic.twitter.com/wkuB4iMydi
">Mumbai: Rebel MLAs seek police protection ahead of DK Shivakumar's visit
— ANI Digital (@ani_digital) July 9, 2019
Read @ANI story | https://t.co/YyHuxwdFMX pic.twitter.com/wkuB4iMydiMumbai: Rebel MLAs seek police protection ahead of DK Shivakumar's visit
— ANI Digital (@ani_digital) July 9, 2019
Read @ANI story | https://t.co/YyHuxwdFMX pic.twitter.com/wkuB4iMydi
बंडखोर आमदारांना अपात्र ठरवण्याची मागणी काँग्रेसने मंगळवारी विधानसभा अध्यक्ष के. आर. रमेशकुमार यांच्याकडे केली होती. तर सत्ताधारी पक्षांतील 13 बंडखोर आमदारांपैकी 8 जणांनी सादर केलेले राजीनामे विहित नमुन्यात नसल्याने त्यांना पुन्हा राजीनामा पत्र पाठविण्याचे निर्देश रमेशकुमार यांनी दिले. दरम्यान, बंडखोर आमदारांची मनधरणी करण्यासाठी कॉंग्रेस नेते डी. के. शिवकुमार आज मुंबईत येणार असल्याची माहिती होती. मात्र, आम्हला त्यांना भेटायचे नाही, असे म्हणत काँग्रेस आमदारांनी सुरक्षेची मागणी केली आहे.
-
10 rebel Karnataka Congress-JD(S) MLAs write to Mumbai Commissioner of Police stating "We are staying at Hotel Renaissance Powai in Mumbai, we have heard HD Kumaraswamy & DK Shivakumar are going to storm the hotel, we feel threatened. Do not allow them to enter hotel premises" pic.twitter.com/rvMa2If8eH
— ANI (@ANI) July 9, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">10 rebel Karnataka Congress-JD(S) MLAs write to Mumbai Commissioner of Police stating "We are staying at Hotel Renaissance Powai in Mumbai, we have heard HD Kumaraswamy & DK Shivakumar are going to storm the hotel, we feel threatened. Do not allow them to enter hotel premises" pic.twitter.com/rvMa2If8eH
— ANI (@ANI) July 9, 201910 rebel Karnataka Congress-JD(S) MLAs write to Mumbai Commissioner of Police stating "We are staying at Hotel Renaissance Powai in Mumbai, we have heard HD Kumaraswamy & DK Shivakumar are going to storm the hotel, we feel threatened. Do not allow them to enter hotel premises" pic.twitter.com/rvMa2If8eH
— ANI (@ANI) July 9, 2019
मुंबई पोलिसांना या बंडखोर आमदारांनी एक पत्र लिहले आहे. यामध्ये त्यांनी 'आम्ही कर्नाटकातील आमदार मुंबईतील हॉटेल रेनिसन्स पवई येथे राहात आहोत. आम्ही ऐकले आहे की, कुमारस्वामी आणि डी.के शिवकुमार हॉटेलच्या परिसरात आम्हला भेटण्यासाठी येणार आहेत. मात्र, आम्हला त्यांना भेटायचे नाही. त्यामुळे त्यांना हॉटेल परिसरात प्रवेश करण्यास परवानगी देऊ नका, असे आमदारांनी पत्रात नमुद केले आहे. या पत्रावर 10 आमदारांच्या स्वाक्षऱ्या आहेत.