ETV Bharat / bharat

'शाहीनबागेतील आंदोलकर्त्यांशी चर्चा करण्यास सरकार तयार'

author img

By

Published : Feb 1, 2020, 12:18 PM IST

Updated : Feb 1, 2020, 12:32 PM IST

एकीकडे दिल्ली विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना शाहीनबागेत मोठ्या संख्येने नागरिक प्रदर्शन करत आहेत.

Ravishankar prasad
रवीशंकर प्रसाद, केंद्रीय कायदे मंत्री

नवी दिल्ली - शाहीनबागेत गेल्या अनेक दिवसांपासून मुस्लीम महिला सीएए आणि एनआरसी विरोधात आंदोलन करत आहेत. या आंदोलनकर्त्यांशी चर्चा करायला सरकार तयार असल्याचे ट्वीट केंद्रीय कायदे मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी केले.

tweet
रविशंकर प्रसाद यांचे ट्विट

हेही वाचा - सीएएविरोधी कार्यक्रमात गोंधळ घालणाऱ्या हिंदू राष्ट्र सेनेच्या ३७ जणांना अटक

एकीकडे दिल्ली विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना शाहीनबागेत मोठ्या संख्येने नागरिक निदर्शने करत आहेत. 'मोदी सरकारच्या धोरणांनुसार आंदोलकर्त्यांशी चर्चा करण्यात आम्ही तयार आहोत. याद्वारे सीएएविषयीच्या त्यांच्या मनातील शंका दूर केल्या जातील' अशा आशयाचे ट्वीट रवी शंकर प्रसाद यांनी केले आहे.

हेही वाचा - 'त्या' व्हिडिओप्रकरणी अखेर ९ जणांवर गुन्हा दाखल

Intro:Body:

'शाहिनबागेतील आंदोलकर्त्यांशी चर्चा करण्यास सरकार तयार'

नवी दिल्ली - शाहिनबागेत गेल्या अनेक दिवसांपासून मुस्लीम महिला सीएए आणि एनआरसी विरोधात आंदोलन करत आहेत. या आंदोलनकर्त्यांशी चर्चा करायला सरकार तयार असल्याचे ट्वीट केंद्रीय कायदा मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी केले.

एकीकडे दिल्ली विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना शाहिनबागेत मोठ्या संख्येने नागरिक प्रदर्शन करत आहेत. 'मोदी सरकारच्या धोरणांनुसार आंदोलकर्त्यांशी चर्चा करण्यात आम्ही तयार आहोत. याद्वारे सीएए विरोधातील त्यांच्या मनातील शंका दूर केल्या जातील' अशा आशयाचे ट्वीट रवीशंकर प्रसाद यांनी केले आहे.

Conclusion:
Last Updated : Feb 1, 2020, 12:32 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.