ETV Bharat / bharat

आता रेल्वेच्या तिकिटांवरही 'गिव्ह इट अप'; सबसिडी सोडण्यासाठी नागरिकांना केंद्र सरकारचे आवाहन - सिलेंडर

केंद्र सरकारचा घरगुती वापराच्या सिलिंडरची सबसिडी दान करण्यासंबंधीचा उपक्रम आता रेल्वेच्या तिकिटांवरील सबसिडीलाही लागू होणार आहे.

author img

By

Published : Jul 26, 2019, 8:04 PM IST

पुणे - केंद्र सरकारने घरगुती वापराच्या सिलेंडरची सबसिडी दान करण्यासाठी राबवलेल्या उपक्रमाला नागरिकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला होता. आता हा उपक्रम रेल्वेच्या तिकीटांवरील सबसिडीलाही लागू होणार आहे. रेल्वेच्या तिकीटांवर जवळपास ५० टक्के सबसिडी दिली जात असून त्या रक्कमेचा त्याग करण्याचे आवाहन रेल्वेतर्फे करण्यात आले आहे.

केंद्र सरकारचा घरगुती वापराच्या सिलिंडरची सबसिडी दान करण्यासंबंधीचा उपक्रम आता रेल्वेच्या तिकिटांवरील सबसिडीलाही लागू होणार आहे.

रेल्वेचे आर्थिक नुकसान कमी करण्यासोबतच प्रवाशांना विविध सुविधा पुरवण्याच्या दृष्टिकोनातून हे पाऊल उचलण्यात आले आहे. पाच वर्षांपूर्वी केंद्रात राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार आल्यानंतर पंतप्रधान मोदींनी घरगुती वापराच्या गॅसवरील सबसिडीचा त्याग करण्याचं आवाहन जनतेला केलं होतं. त्या योजनेला चांगला प्रतिसाद लाभल्यानंतर सरकारने रेल्वेवरील आर्थिक भार हलका करण्याचा प्रयत्न केला आहे.

Intro:घरगुती गॅस वरील सबसिडी give it up नंतर आता केंद्र सरकारचे रेल्वेच्या तिकिटांवरील सबसिडी सोडण्याचे नागरिकांना आवाहनBody:mh_pun_02_railway_give_it_up_avb_7201348

anchor
केंद्र सरकारची Give it up योजना आता रेल्वेसाठीही अंमलात येणार आहे. रेल्वेच्या तिकिटावर जवळजवळ ५० टक्के सबसीडी दिली जाते. तिचा त्याग करण्याचं आवाहन रेल्वेतर्फे करण्यात आलय. रेल्वेचं आर्थिक नुकसान कमी करण्यासह प्रवाशांना विविध सुविधा देण्याच्या दृष्टिकोनातून हे पाऊल उचलण्यात आलं आहे. ५ वर्षांपूर्वी एनडीए सरकार आल्यानंतर पंतप्रधान मोदींनी घरगुती वापराच्या गॅसवरील सबसीडीचा त्याग करण्याचं आवाहन जनतेला केलं होतं. त्या योजनेला चांगला प्रतिसाद लाभल्यानंतर सरकारनं रेल्वेवरील आर्थिक भार हलका करण्याचा प्रयत्न केलाय.
Byte - मिलिंद देऊस्कर, विभागीय रेल्वे व्यवस्थापक ,पुणेConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.