ETV Bharat / bharat

'देशातील गरिबी वाढवतीय मोदीनॉमिक्स', राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल - काँग्रेसची न्याय योजना

राहुल यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. आपल्याकडे मोदीनॉमिक्स आहे. ज्यामध्ये अर्थव्यवस्था नष्ट करण्याची आणि गरिबी वाढवण्याची शक्ती आहे', असे राहुल यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे.

राहुल यांनी भाजपवर हल्लाबोल केला
author img

By

Published : Oct 14, 2019, 9:48 PM IST

नवी दिल्ली - आपल्याकडे मोदीनॉमिक्स असून ज्यामध्ये अर्थव्यस्था नष्ट करण्याची शक्ती आहे, अशी टीका राहुल गांधी भाजपवर केली आहे. अर्थशास्त्रातील नोबेल विजेते अभिजित बॅनर्जी यांना जाहीर झालेल्या अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिकावर बोलताना त्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. २०१९ लोकसभा निवडणुकावेळी बॅनर्जी यांनी काँग्रेसला जाहिरनाम्यामध्ये 'न्याय' ही योजना तयार करण्यासाठी मदत केली होती.

  • Congratulations to #AbhijitBanerjee on winning the Nobel Prize in Economics.

    Abhijit helped conceptualise NYAY that had the power to destroy poverty and boost the Indian economy.

    Instead we now have Modinomics, that’s destroying the economy and boosting poverty. https://t.co/joBYusVFKT

    — Rahul Gandhi (@RahulGandhi) October 14, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

'अभिजित यांनी 'न्याय' ही योजना तयार करताना मदत केली होती. ज्यामध्ये भारतातील गरीबी नष्ट करण्याची आणि अर्थव्यवस्था सुरळीत करण्याची शक्ती होती. आता आपल्याकडे मोदीनॉमिक्स आहे. ज्यामध्ये अर्थव्यस्था नष्ट करण्याची आणि गरिबी वाढवण्याची शक्ती आहे', असे टि्वट राहुल गांधी यांनी केले आहे.

लोकसभा निवडणुकीवेळी काँग्रेसने प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यात एकूण ५ सर्वात महत्त्वाच्या गोष्टींवर भर देण्यात आला होता. त्यात न्याय ही सर्वात पहिली आणि मध्यवर्ती संकल्पना असल्याचे राहुल गांधी यांनी घोषित केले होते. या योजनेमुळे गरिबांना महिन्याला ६ हजार रुपये आणि वर्षाला ७२ हजार रुपये मिळणार होते. गरिबीवर शेवटचा प्रहार करण्यासाठीच ही योजना आणली असल्याचं काँग्रेसनं सांगितले होते.

Intro:Body:

ु्ि

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.