ETV Bharat / bharat

सुट्टी घालवण्यासाठी राहुल गांधी शिमल्यात

कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी बिहारमधील प्रचारानंतर सुट्टीच्या मूडमध्ये आहेत. 'ते आणखी एक किंवा दोन दिवस आपल्या बहिणीच्या कॉटेजमध्ये राहतील. प्रियंका गांधी, त्यांची मुले आणि आई सोनिया गांधी या कॉटेजमध्ये बर्‍याचदा येतात,' असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

author img

By

Published : Oct 31, 2020, 5:50 PM IST

शिमला राहुल गांधी न्यूज
शिमला राहुल गांधी न्यूज

शिमला (हिमाचल प्रदेश) - कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी बिहारमधील प्रचारानंतर सुट्टीच्या मूडमध्ये आहेत. त्यांनी कामावरून काही दिवसांचा ब्रेक घेतल्याची माहिती समोर आली आहे. ते हिमाचल प्रदेशची राजधानी येथे एकटेच सुट्टी घालवण्यासाठी गेले आहेत.

शिमला राहुल गांधी न्यूज
सुट्टी घालवण्यासाठी राहुल गांधी शिमल्यात

हेही वाचा - मतासाठी काय पण... उमदेवाराने धुतले मतदारांचे पाय, केले बूट पॉलिश

एका अधिकाऱ्याने सांगितले की, ते छाब्रा परिसरात बांधलेल्या आपली बहीण प्रियंका गांधी यांच्या कॉटेजमध्ये 'सुट्टी' साजरी करत आहेत. हे कॉटेज देवदारच्या घनदाट जंगलात आठ हजार फुटांपेक्षा जास्त उंचीवर आहे. हे ठिकाण हिमाचल प्रदेशची राजधानी शिमल्यापासून 15 किलोमीटर अंतरावर ओबेरॉय ग्रुपच्या लक्झरी रिसॉर्ट वाइल्ड फ्लॉवर हॉल जवळ आहे.

'ते आणखी एक किंवा दोन दिवस आपल्या बहिणीच्या कॉटेजमध्ये राहतील. प्रियंका गांधी, त्यांची मुले आणि आई सोनिया गांधी या कॉटेजमध्ये बर्‍याचदा येतात,' असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

हेही वाचा - 'मोफत कोरोना लसीचं आश्वासन निवडणूक आयोगाच्या नियमांचे उल्लंघन नाही'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.