चंडीगढ - देशात मागच्या 10 दिवसांपासून लॉक डाऊन सुरू आहे. या काळात नागरिकांना घरातच राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हे लॉक डाऊन नागरिकांच्या आरोग्यासाठीच आवश्यक आहे. मात्र, घरात रिकाम्या वेळेत अनेक विचार करून करून काही लोकांना मानसिक तणावाला सामोरे जावे लागत आहे. यासंबंधी ईटीव्ही भारत ने चंडीगढ येथील सुप्रसिध्द मनोवैज्ञानिक डॉ. शितल शर्मा यांच्याशी बातचीत केली आहे.
लॉकडाऊनमध्ये मानसिक तणाव कसा दूर कराल?, पाहा मनोवैज्ञानिकाची मुलाखत - तनाव कम करने की मनोवैज्ञानिक राय
घरात रिकाम्या वेळेत अनेक विचार करून करून काही लोकांना मानसिक तणावाला सामोरे जावे लागत आहे. यासंबंधी ईटीव्ही भारत ने चंडीगढ येथील सुप्रसिध्द मनोवैज्ञानिक डॉ. शितल शर्मा यांच्याशी बातचीत केली आहे.
लॉकडाऊनमध्ये मानसिक तणाव कसा दूर कराल?