नवी दिल्ली - पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी प्रियंका गांधी या योग्य व्यक्ती आहेत, असे मत व्यक्त केले.
-
Punjab CM Capt A Singh on being asked if Priyanka Gandhi Vadra would be right choice for Congress President:Outgoing Congress Pres to take a call on that.I'm sure as far as Priyanka Ji is concerned there would be absolute support of the Party if our Congress President wishes that pic.twitter.com/IFSAt3qre0
— ANI (@ANI) July 29, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Punjab CM Capt A Singh on being asked if Priyanka Gandhi Vadra would be right choice for Congress President:Outgoing Congress Pres to take a call on that.I'm sure as far as Priyanka Ji is concerned there would be absolute support of the Party if our Congress President wishes that pic.twitter.com/IFSAt3qre0
— ANI (@ANI) July 29, 2019Punjab CM Capt A Singh on being asked if Priyanka Gandhi Vadra would be right choice for Congress President:Outgoing Congress Pres to take a call on that.I'm sure as far as Priyanka Ji is concerned there would be absolute support of the Party if our Congress President wishes that pic.twitter.com/IFSAt3qre0
— ANI (@ANI) July 29, 2019
'प्रियंका गांधी या काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदासाठी योग्य व्यक्ती आहेत. अध्यक्षपदासाठी कोण योग्य याचा निर्णय घेण्याची जबाबदारी काँग्रेस कार्यकारी समितीवर आहे. राहुल गांधी यांची जागा घेण्यासाठी प्रियंका या योग्य आहेत. यासाठी त्यांना पक्षाचा ही पाठींबा मिळेल', असे मत अमरिंदर सिंग यांनी व्यक्त केले आहे.
राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा परत घेतला नाही. याची त्यांनी खंत व्यक्त केली. याचबरोबर भारत हा तरुणांचा देश आहे. त्यामुळे जनतेला एका तरुण नेत्याची गरज आहे, असे ते म्हणाले.
यावेळी अमरिंदर सिंग यांनी उन्नाव बलात्कारप्रकरणी प्रतिक्रिया दिली. जर आपण आपल्या मुलींना न्याय मिळवून देऊ शकत नाही तर देश म्हणून हे दुर्दैव आहे, असे ते म्हणाले.