ETV Bharat / bharat

काँग्रेसच्या राष्ट्रीय महासचिव प्रियंका गांधी वाराणसीत, सत्संगात होणार सहभागी

संत रविदास जन्मोत्सवात सहभागी होण्यासाठी काँग्रेसच्या राष्ट्रीय महासचिव प्रियंका गांधी वाराणसीत पोहोचल्या आहेत.

प्रियंका गांधी
प्रियंका गांधी
author img

By

Published : Feb 9, 2020, 1:15 PM IST

लखनौ - संत रविदास जन्मोत्सवात सहभागी होण्यासाठी काँग्रेसच्या राष्ट्रीय महासचिव प्रियंका गांधी वाराणसीत पोहोचल्या आहेत. लाल बहादुर शास्त्री विमानतळावर त्यांचे आगमन झाले आहे. रविदास मंदिरात दर्शन घेतल्यानंतर त्या सत्संगात सहभागी होणार आहेत.

  • Congress General Secretary for Uttar Pradesh(East) Priyanka Gandhi Vadra arrives in Varanasi to attend a Sant Ravidas Jayanti Program. pic.twitter.com/MhZRg0Do7s

    — ANI UP (@ANINewsUP) February 9, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

पंतप्रधान मोदींच्या मतदारसंघात प्रियंका गांधींचा हा दुसरा दौरा आहे. याआधी त्या सीसीए विरोधी तुरुंगात टाकलेल्या आंदोलकांना भेट देण्यास वाराणसीत आल्या होत्या.

Intro:Body:

काँग्रेस राष्ट्रीय महासचिव प्रियंका गांधी वाराणसीत

लखनौ - संत रविदास जन्मोत्सवात सहभागी होण्यासाठी काँग्रेसच्या राष्ट्रीय महासचिव प्रियंका गांधी वाराणसीत पोहचल्या आहेत. लाल बहादुर शास्त्री विमानतळावर त्यांचे आगमन झाले आहे. रविदास मंदिरात दर्शन घेतल्यानंतर त्या सत्संगात सहभागी होणार आहेत.

पंतप्रधान मोदींच्या मतदारसंघात प्रियंका गांधींचा हा दुसरा दौरा आहे. याआधी त्या सीसीए विरोधी तुरुंगात टाकलेल्या आंदोलकांना भेट देण्यास आल्या होत्या.   

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.