नवी दिल्ली - काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना टोला लगावला आहे. 'नेताजी ये पब्लिक है, ये सब जानती है' असे म्हणत प्रियंका गांधीं यांनी योगींवर हल्लाबोल केला आहे. योगी आदित्यनाथ यांनी शासकीय रुग्णालयात दिलेल्या भेटीदरम्यान पत्रकारांना बंद खोलीत डांबून ठेवण्यात आलेल्या घटनेवरून प्रियंका यांनी योगींवर टीका केली आहे.
-
पत्रकार बंधक बनाए जा रहे हैं, सवालों पर पर्दा डाला जा रहा है, समस्याओं को दरकिनार किया जा रहा है। प्रचंड बहुमत पाने वाली उप्र भाजपा सरकार जनता के सवालों से ही मुँह बिचका रही है।
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) June 30, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
नेताजी ये पब्लिक है ये सब जानती है। सवाल पूछेगी भी और जवाब लेगी भी।https://t.co/cIUt3IQfon
">पत्रकार बंधक बनाए जा रहे हैं, सवालों पर पर्दा डाला जा रहा है, समस्याओं को दरकिनार किया जा रहा है। प्रचंड बहुमत पाने वाली उप्र भाजपा सरकार जनता के सवालों से ही मुँह बिचका रही है।
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) June 30, 2019
नेताजी ये पब्लिक है ये सब जानती है। सवाल पूछेगी भी और जवाब लेगी भी।https://t.co/cIUt3IQfonपत्रकार बंधक बनाए जा रहे हैं, सवालों पर पर्दा डाला जा रहा है, समस्याओं को दरकिनार किया जा रहा है। प्रचंड बहुमत पाने वाली उप्र भाजपा सरकार जनता के सवालों से ही मुँह बिचका रही है।
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) June 30, 2019
नेताजी ये पब्लिक है ये सब जानती है। सवाल पूछेगी भी और जवाब लेगी भी।https://t.co/cIUt3IQfon
योगी आदित्यनाथ यांनी रविवारी मुरदाबाद येथील शासकीय रुग्णालयाला भेट दिली होती. यावेळी पत्रकारांनी योगी आदित्यनाथ यांना प्रश्न विचारू नयेत म्हणून पत्रकारांना बंद खोलीत डांबून ठेवले होते. या घटनेवरुन प्रियंका यांनी 'नेताजी ही जनता आहे. आणि यांना सर्व माहिती आहे. ही जनता प्रश्न ही विचारेल आणि उत्तर ही मागेल' , असे टि्वट करुन म्हटले आहे. बहुमताने सत्तेत येऊन सुद्धा भाजप सरकार आता जनतेच्या प्रश्नांपासून तोंड फिरवत आहे, असे ही त्या म्हणाल्या आहेत.