ETV Bharat / bharat

इम्रान खान यांनी पुन्हा काश्मीरवर व्यक्त केला राग, म्हणाले... - नियंत्रण रेषेवर गोळीबार

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पुन्हा काश्मीरवर आपला राग व्यक्त केला आहे.

पंतप्रधान इम्रान खान
author img

By

Published : Oct 5, 2019, 8:53 PM IST

नवी दिल्ली - पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पुन्हा काश्मीरवर आपला राग व्यक्त केला आहे. काश्मीरमधील नागरिक गेल्या २ महिन्यांपासून त्रास सहन करत आहेत. जर काश्मीरमधील लोकांची मदत करण्यासाठी पाकिस्तानामधून कोणी नियंत्रण रेषा पार करत असेल तर त्याला भारत पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचे नाव देतो. यामुळे त्यांना नियत्रंण रेषेवर गोळीबार करण्याची संधी मिळते, असे त्यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे.

  • a narrative that tries to divert from the indigenous Kashmiris' struggle against brutal Indian Occupation by trying to label it as "Islamic terrorism" being driven by Pakistan. It will give India an excuse to increase violent oppression of Kashmiris in IOJK & attack across LoC

    — Imran Khan (@ImranKhanPTI) October 5, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
पाकिस्तानी लष्कर सतत नियंत्रण रेषेवर गोळीबार करत असून घुसखोरांना सिमा ओलांडण्यासाठी मदत करत आहे. मात्र, भारतीय लष्कर घुसखोरांना यश मिळू देत नसल्यामुळे पाकिस्तान सैरभैर झाला आहे. त्यांनी या टि्वटच्या माध्यमातून घुसखोरांना अप्रत्यक्षपणे नियंत्रण रेषा पार न करण्यास सांगितले आहे. जम्मू काश्मीरमधील कलम ३७० रद्द केल्याच्या घटनेला दोन महिने होत आहेत. या दरम्यान काश्मीरमधील परिस्थिती नियंत्रणामध्ये आहे. २ ऑक्टोबरला केंद्र सरकारने अनेक नेत्यांची नजरकैदैतून सुटका केली आहे.

Intro:Body:

इम्रान खान यांनी पुन्हा काश्मीरवर व्यक्त केला राग, म्हणाले... '२ महिन्यापासून त्रास सहन करताय काश्मीरी'

नवी दिल्ली -  पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पुन्हा काश्मीरवर आपला राग व्यक्त केला आहे. काश्मीरमधील नागरिक गेल्या २ महिन्यापासून त्रास सहन करत आहेत. जर काश्मीरमधील लोकांची मदत करण्यासाठी पाकिस्तानामधून कोणी नियंत्रण रेषा पार करत असेल तर त्याला भारत पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचे नाव देतो. यामुळे त्यांना नियत्रंन रेषेवर गोळीबार करण्याची संधी मिळते, असे त्यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे.

पाकिस्तानी लष्कर सतत नियंत्रण रेषेवर गोळीबार करत असून घुसखोरांना सिमा ओलांडण्यासाठी मदत करत आहे. मात्र भारतीय लष्कर घुसखोरांना यश मिळू देत नसल्यामुळे पाकिस्तान सैरभैर झाला आहे. त्यांनी या टि्वटच्या माध्यमातून घुसखोरांना अप्रत्यक्षपणे नियंत्रन रेषा पार न करण्यास सांगितले आहे.

जम्मू काश्मीरमधील कलम ३७० रद्द केल्याच्या घटनेला दोन महिने होत आहेत. या दरम्यान काश्मीरमधील परिस्थिती नियंत्रनामध्ये आहे. २ ऑक्टोबर रोजी केंद्र सरकारने अनेक नेत्यांची नजरकैदैतून सुटका केली आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.