ETV Bharat / bharat

एलपीजी सिलेंडरच्या दरात पुन्हा वाढ; सर्वसामान्यांच्या खिशाला झळ

सबसीडी एलपीजी सिलेंडरच्या दरात दिल्लीत ०.२८ तर मुंबईमध्ये ०.२९ पैशांनी वाढ झाली आहे.

author img

By

Published : May 1, 2019, 11:28 AM IST

Updated : May 1, 2019, 12:34 PM IST

एलपीजी

नवी दिल्ली - एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत वाढ झाली आहे. सबसीडी एलपीजी सिलेंडरच्या दरात दिल्लीत ०.२८ तर मुंबईमध्ये ०.२९ पैशांनी वाढ झाली आहे. विनासबसीडी सिलेंडरच्या किमतीत सर्वत्र (मुंबई, दिल्ली) ६ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.

सरकारी अखत्यारित इंडियन ऑईल कॉर्पोरेशन केलेल्या भाववाढीमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार आहे. आता प्रती विनाअनुदानित सिलेंडरची किंमत दिल्लीत ७१२.५, मुंबई ६८४.५०, कोलकातात ७३८.५० तर चेन्नईमध्ये ७२८ रुपये झाली आहे. प्रती अनुदानित सिलेंडरचा दर मुंबईत ४९३. ८६, दिल्लीत ४९६.१४ रुपये झाला आहे.

Intro:Body:

Dummy

Conclusion:
Last Updated : May 1, 2019, 12:34 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.