ETV Bharat / bharat

राष्ट्रपती सपत्नीक बालाजी दर्शनाला, चांद्रयान-२ पाहण्यास जाणार श्रीहरीकोटाला

राष्ट्रपती ३ दिवसांच्या आंध्रप्रदेश दौऱ्यावर आले आहेत. बालाजी दर्शनानंतर राष्ट्रपती श्रीहरी कोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्र येथे चांद्रयान -२  मोहिमेचे उड्डाण पाहण्यासाठी जाणार आहेत.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद
author img

By

Published : Jul 14, 2019, 11:10 AM IST

तिरुमाला - राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज (रविवार) सकाळी आंध्र प्रदेशातील प्रसिद्ध देवस्थान बालाजीचे म्हणजेच श्री व्यंकटेश्वरा स्वामींचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या सोबत पत्नी सविता कोविंदही होत्या.

राष्ट्रपती ३ दिवसांच्या आंध्रप्रदेश दौऱ्यावर आले आहेत. बालाजी दर्शनानंतर राष्ट्रपती श्रीहरी कोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्र येथे चांद्रयान -२ मोहिमेचे उड्डाण पाहण्यासाठी जाणार आहेत. काल शनिवारी त्यांनी तिरुचानूर जिल्ह्यातील देवी पद्मावती आम्मावरु आणि कपिलेश्वरा स्वामींचे दर्शन घेतले.

Intro:Body:

barate pravin

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.