ETV Bharat / bharat

कारगिल विजय दिवस LIVE : बदामी बाग यथील युद्ध स्मारकाला राष्ट्रपतींची भेट, वीर जवानांना दिली मानवंदना

author img

By

Published : Jul 26, 2019, 8:06 AM IST

Updated : Jul 26, 2019, 12:25 PM IST

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकावर कारगिल युद्धातील वीर जवानांना आदरांजली वाहिली.

युद्ध स्मारक

नवी दिल्ली- कारगिल विजय दिवसाच्या राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत. १९९९ मध्ये कारगिलच्या शिखरांवर सुरक्षा दलांनी दाखविलेल्या शौर्याचे स्मरण करण्याचा हा दिवस आहे. भारताचे रक्षण करणाऱ्या योद्धांच्या शोर्य आणि धैर्याला प्रणाम. कारगिल युद्धातील सर्व हुतात्म्यांचे आपण सर्व जन्मभर ऋणी राहु, असे ट्विट राष्ट्रपती कोविंद यांनी केले आहे.

LIVE UPDATE :

  • पंतप्रधानांनी कारगिल युद्धातील शहिदांना वाहिली आदरांजली
  • द्रास येथे युद्ध स्मारकावर हेलिकॉप्टरने फुलांचा वर्षाव
  • बदामी बाग येथील युद्ध स्मारकावर वीर जवानांना वाहिली आदरांजली.
  • राष्ट्रपती श्रीनगरमध्ये दाखल
  • खराब हवामानामुळे राष्ट्रपती रामनाथ कोविंद द्रास येथे कारगिल युद्ध स्मारकाला मानवंदना देण्यास जाणार नाहीत.
  • राजनाथ सिंह राष्ट्रीय युद्ध स्मारक स्थळावर. कारगिल युद्धातील वीर जवानांना वाहिली आदरांजली.
  • तिन्ही दलाच्या प्रमुखांकडूनही कारगिल युद्धातील हुतात्म्यांना मानवंदना

भारताने २६ जुलै १९९९ या दिवशी पाकिस्तानचा पराभव करत कारगिलवर विजय मिळवला होता. यावेळी ऑपरेशन विजय राबवत लष्कराने पाकिस्तानी घुसखोरांना काश्मीर खोऱ्यातून पिटाळून लावले होते. २६ जुलैला या घटनेला २० वर्ष पूर्ण होत आहेत.

  • On Kargil Vijay Diwas, a grateful nation acknowledges the gallantry of our Armed Forces on the heights of Kargil in 1999.

    We salute the grit and valour of those who defended India, and record our everlasting debt to those who never returned.

    Jai Hind! 🇮🇳 #PresidentKovind

    — President of India (@rashtrapatibhvn) July 26, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

कारगिलमध्ये 3 मे पासून 26 जुलै 1999 पर्यंत लढले गेले. या युध्दात हजोरो सैनिकांना मरण आले. यात भारताच्या 527 जवानांना वीरमरण आले. युध्दाचा शेवट 26 जुलैला भारताच्या विजयाने झाला.

Intro:Body:

president ramnath kovind pays tribute to kargil war hero
president ramnath kovind, kargil vijay divas, kargil war, war hero,war, tribute to kargil war hero, कारगिल युद्ध, राष्ट्रपती कारगिल विजय दिवस 
  
कारगिल युद्धातील हुतात्म्यांचे आपण जन्मभर ऋणी राहू - राष्ट्रपती 

नवी दिल्ली- कारगिल विजय दिवसाच्या राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत. १९९९ मध्ये कारगिलच्या शिखरांवर सुरक्षा दलांनी दाखविलेल्या शौर्याचे स्मरण करण्याचा हा दिवस आहे. भारताचे रक्षण करणाऱ्या योद्धांच्या शोर्य आणि धैर्याला प्रणाम. कारगिल युद्धातील सर्व हुतात्म्यांचे आपण सर्व जन्मभर ऋणी राहु, असे ट्विट राष्ट्रपतींनी केले आहेत. 
राष्ट्रपती आज द्रास भागामध्ये कारगिल युद्ध स्मारकालाही भेट देणार आहेत. यावेळी ते युद्धामध्ये हुतात्मा झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करणार आहेत. कारगिल विजय दिवस देशभरामध्ये जल्लोषात साजरा केला जात आहे. यानिमित्ताने देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. 
भारताने २६ जुलै १९९९ या दिवशी पाकिस्तानचा पराभव करत कारगिलवर विजय मिळवला होता. यावेळी ऑपरेशन विजय राबवत लष्कराने पाकिस्तानी घुसखोरांना काश्मीर खोऱ्यातून पिटाळून लावले होते. २६ जुलैला या घटनेला २० वर्ष पुर्ण होत आहेत. 
कारगिलमध्ये 3 मे पासून 26 जुलै 1999 पर्यंत लढले गेले. या युध्दात हजोरो सैनिकांना मरण आले. यात भारताच्या 527 जवानांना वीरमरण आले. युध्दाचा शेवट 26 जुलैला भारताच्या विजयाने झाला.

Conclusion:
Last Updated : Jul 26, 2019, 12:25 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.