ETV Bharat / bharat

लता दिदी भारताचा अभिमान; राष्ट्रपती कोविंद यांनी घेतली लता मंगेशकरांची भेट - राष्ट्रपती रामनाथ कोविंद व लता मंगेशकर भेट

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी रविवारी सकाळी गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची सदिच्छा भेट घेतली. लता दिदींच्या दक्षिण मुंबईतील निवासस्थानी झालेल्या या भेटीत राष्ट्रपतींनी त्यांना निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी रविवारी सकाळी गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची सदिच्छा भेट घेतली.
author img

By

Published : Aug 18, 2019, 5:25 PM IST

Updated : Aug 18, 2019, 5:51 PM IST

मुंबई - राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी रविवारी सकाळी गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची सदिच्छा भेट घेतली. लता दिदींच्या दक्षिण मुंबईतील निवासस्थानी झालेल्या या भेटीत राष्ट्रपतींनी त्यांना निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

राज भवनातील बंकर संग्रहालयाचे उद्घाटन करण्यासाठी राष्ट्रपती मुंबईत आले होते. यावेळी त्यांनी भारतरत्न पुरस्कार विजेत्या लता मंगेशकर यांची भेट घेतली.

  • Delighted to meet @MangeshkarLata ji at her residence in Mumbai. Conveyed my best wishes for her good health.

    Lata ji, the pride of India, has sweetened our lives with her soulful melody. She continues to inspire us with her simplicity and grace #PresidentKovind pic.twitter.com/CnwjhJhzXT

    — President of India (@rashtrapatibhvn) August 18, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

लता दिदींना भेटून आनंद झाल्याचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटले. त्यांना निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा; लता दिदींच्या स्वरमय आवाजाने आपल्या आयुष्यात गोडवा आणला. त्यांचा साधेपणा व मोहकता आपल्याला सतत प्रेरणा देत असल्याचे राष्ट्रपतींनी ट्वीट केले आहे.

  • Namaskar,
    Was deeply honoured and humbled, when the The President of our country, Shri Ramnath Kovind ji, so gracefully came and met me at my residence. I stand in gratitude. Sir, you make us proud! @rashtrapatibhvn . pic.twitter.com/ht3ZaacYDK

    — Lata Mangeshkar (@mangeshkarlata) August 18, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

याला प्रत्युत्तर देताना, मी कृतज्ञ आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी घरी भेटायला येणं ही खूप आनंददायी आणि सन्मानीय गोष्ट आहे. त्यांना भेटून अत्यंत नम्र झाल्याचे लता दिदींनी सांगितले. तुम्ही आमचा अभिमान वाढवला असल्याचे ट्वीट लता मंगेशकर यांनी केले आहे.

Intro:Body:

ZCZC

PRI ENT ESPL NAT

.MUMBAI BOM2

MH-PRESIDENT-LATA

President Kovind meets Lata Mangeshkar in Mumbai

       Mumbai, Aug 18 (PTI) President Ram Nath Kovind on Sunday met veteran singer and Bharat Ratna awardee Lata Mangeshkar at her home in south Mumbai and conveyed his best wishes for her good health.

      Kovind was in the city to inaugurate the underground 'Bunker Museum' at the Raj Bhavan.

    "Delighted to meet @MangeshkarLata ji at her residence in Mumbai. Conveyed my best wishes for her good health. Lata ji, the pride of India, has sweetened our lives with her soulful melody. She continues to inspire us with her simplicity and grace," he wrote on Twitter.

    In response, the 89-year-old singer tweeted,"Namaskar, was deeply honoured and humbled, when the The President of our country, Shri Ramnath Kovind ji, so gracefully came and met me

at my residence. I stand in gratitude. Sir, you make us proud!." PTI

Conclusion:
Last Updated : Aug 18, 2019, 5:51 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.