ETV Bharat / bharat

राष्ट्रपतींनी दिल्या 'ईद-ए-मिलाद'च्या शुभेच्छा

देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ईद-ए-मिलाद निमित्त सर्व देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद
राष्ट्रपती रामनाथ कोविंद
author img

By

Published : Oct 29, 2020, 8:53 PM IST

नवी दिल्ली - देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ईद-ए-मिलाद निमित्त सर्व देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत. उद्या (दि. 30 ऑक्टोबर) देशात ईद-ए-मिलाद साजरा करण्यात येणार आहे.

राष्ट्रपती कोविंद म्हणाले, प्रेषित मोहम्मद यांच्या जयंती निमित्त साजरा करण्यात येणाऱ्या ईद-ए-मिलाद किंवा ईद-ए-मिलाद-उन-नबी निमित्त देशातील सर्व बंधू-भगिणींना शुभेच्छा. ते म्हणाले, प्रेषित मोहम्मद यांनी प्रेम आणि बंधुतेचा संदेश देत जगाला मानवतेच्या मार्गावर नेले. त्यांना समानतेवर आधारित समाज निर्माण करायचा होता.

ईद-ए-मिलाद-उन-नबी हा मुस्लिम चंद्र दिनदर्शिकेनुसार रब्बी-उल-अव्वलच्या 12 तारखेला जगभर साजरा केला जातो. भारतात यावर्षी 30 ऑक्टोबर रोजी साजरा केला जाईल.

हेही वाचा - 'त्या' घोषणेवरून प्रियांका गांधींचा मायावतींवर निशाणा; म्हणाल्या...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.