ETV Bharat / bharat

प्रशांत किशोर यांनी केलं काँग्रेसचं जाहीर कौतूक

जनता दल युनायटेडचे नेते प्रशांत किशोर यांनी सीएए व एनआरसीविरोधात आवाज उठवल्याबद्दल काँग्रेसचे जाहीर कौतूक केले आहे.

Prashant Kishor thanks Congress, Rahul and Priyanka for anti-CAA
प्रशांत किशोर यांनी केलं काँग्रेसचं जाहीर कौतूक
author img

By

Published : Jan 12, 2020, 10:42 PM IST

Updated : Jan 13, 2020, 2:42 AM IST

नवी दिल्ली - जनता दल युनायटेडचे नेते प्रशांत किशोर यांनी सीएए व एनआरसी विरोधी भूमिका घेतलेली आहे. त्यांनी ट्विट करून सीएए व एनआरसीविरोधात आवाज उठवल्याबद्दल काँग्रेसचे जाहीर कौतूक केले आहे.

  • I join my voice with all to thank #Congress leadership for their formal and unequivocal rejection of #CAA_NRC. Both @rahulgandhi & @priyankagandhi deserves special thanks for their efforts on this count.

    Also would like to reassure to all - बिहार में CAA-NRC लागू नहीं होगा।

    — Prashant Kishor (@PrashantKishor) January 12, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

सीएए आणि एनआरसीविरोधात भूमिका घेतल्याबद्दल मी काँग्रेस पक्षाचे अभिनंदन करतो. तसेच मी खात्री देतो की, बिहारमध्येदेखील सीएए आणि एनआरसी लागू होणार नाही, असे टि्वट किशोर यांनी केले आहे. यापूर्वी किशोर यांनी सोनिया गांधी यांच्या एका व्हिडिओवरून काँग्रेसवर टीका केली होती. 'काँग्रेसचे मुख्य नेते देशभरामध्ये सुरू असलेल्या आंदोलनात रस्त्यावर उतरून सहभाग घेत नाही. त्यामुळे जारी करण्यात येणाऱ्या अशा संदेशाना काहीच अर्थ नाही', असे त्यांनी टि्वटमध्ये म्हटले होते.

Intro:Body:

प्रशांत किशोर, काँग्रेस, प्रशांत किशोर यांचे टि्वट, प्रशांत किशोर आणि काँग्रेस,Prashant Kishor thanks Congress,anti-CAA, Prashant Kishor

Prashant Kishor thanks Congress, Rahul and Priyanka for anti-CAA

प्रशांत किशोर यांनी केलं काँग्रेसचं जाहीर कौतूक

नवी दिल्ली - जनता दल युनायटेडचे नेते प्रशांत किशोर यांनी सीएए व एनआरसी विरोधी भूमिका घेतलेली आहे. त्यांनी ट्विट करून सीएए व एनआरसीविरोधात आवाज उठवल्याबद्दल काँग्रेसचे जाहीर कौतूक केले आहे.

सीएए आणि एनआरसीविरोधात भूमिकाघेतल्याबद्दल मी काँग्रेस पक्षाचे अभिनंदन करतो. तसेच मी खात्री देतो की, बिहारमध्येदेखील सीएए आणि एनआरसी लागू होणार नाही, असे टि्वट किशोर यांनी केले आहे.

यापुर्वी किशोर यांनी सोनिया गांधी यांच्या एका व्हिडिओवरून काँग्रेसवर टीका केली होती. 'काँग्रेसचे मुख्य नेते देशभरामध्ये सुरू असलेल्या आंदोलनात रस्त्यावर उतरून सहभाग घेत नाही. त्यामुळे जारी करण्यात येणाऱ्या अशा संदेशाना काहीच अर्थ नाही', असे त्यांनी टि्वटमध्ये म्हटले होते.

Conclusion:
Last Updated : Jan 13, 2020, 2:42 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.