ETV Bharat / bharat

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिवाळीनिमित्त साधली ‘मन की बात’

दिपावली केवळ भारतात नाही, तर जगभरात साजरी केली जाते. सध्या जगभरात फेस्टीव्हल टुरिझमचेही आकर्षण वाढत आहे. आमचा भारत देश हा सणांचा देश आहे. आपल्या देशात फेस्टिव्हल टुरिझमचा विकास करण्यासाठी मोठा वाव आहे, असे मोदी म्हणाले. दिवाीळीचा प्रकाश सर्वदूर पसरून त्याने शत्रुत्वाची भावना समाप्त करून टाकावी, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी
author img

By

Published : Oct 27, 2019, 7:44 PM IST

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ या कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना दिपावलीच्या शुभेच्छा दिल्या. याशिवाय त्यांनी भारताच्या एकतेवरही भाष्य केले. दिवाीळीचा प्रकाश सर्वदूर पसरून त्याने शत्रुत्वाची भावना समाप्त करून टाकावी, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.

दिपावली केवळ भारतात नाही, तर जगभरात साजरी केली जाते. सध्या जगभरात फेस्टीव्हल टुरिझमचेही आकर्षण वाढत आहे. आमचा भारत देश हा सणांचा देश आहे. आपल्या देशात फेस्टिव्हल टुरिझमचा विकास करण्यासाठी मोठा वाव आहे, असे म्हणत पंतप्रधान मोदी यांनी फेस्टिव्हल टुरिझमकडे सर्वांचे लक्ष वेधले. दिवाळी, होळी, ओणम, पोंगल, अशा सर्व सणांचा प्रसार करायला हवा. इतकेच नाही, तर आपल्या या आनंदात इतर राज्ये आणि देशांनाही सहभागी करून घ्यावे असे आवाहनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

हेही वाचा - पंतप्रधान मोदी जम्मू-काश्मीरमध्ये दाखल, सैनिकांसोबत साजरी करणार दिवाळी

नरेंद्र मोदी पुढे म्हणाले, भारतातीय नगरिक देशाची एकता आणि अखंडतेसाठी नेहमी प्रयत्नशील असतात. हीच एकता २०१० मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयावेळी पहायाला मिळाली. राम मंदिराच्या निर्णयावेळी समाजकंटकांनी स्वत:च्या हितासाठी दोन धर्मात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. काहींनी मोठमोठ्याने घोषणाबाजी करुन उपस्थितांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. पण न्यायालयाचा निर्णयानंतर सारे काही विसरुन प्रत्येकाने देशात झालेला सकारात्मक बदल पाहिला. त्यावेळी देशांमध्ये आनंदाचे वातावरण होते.

Intro:Body:

PM Narendra modi latest news, PM Narendra modi man ki baat, man ki baat on diwali, narendra modi on diwali, PM modi adressed nation, narendra modi comment on ayoddhya issue,  मन की बात, पंतप्रधान नरेंद्र मोदी, दिपावलीनिमित्त मन की बात

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिपावलीनिमित्त साधली ‘मन की बात’ 

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ या कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना दिपावलीच्या शुभेच्छा दिल्या. याशिवाय त्यांनी भारताच्या एकतेवरही भाष्य केले. 

दिपावली केवळ भारतात नाही, तर जगभरात साजरी केली जाते, असे मोदी म्हणाले. दिवाीळीचा प्रकाश सर्वदूर पसरून त्याने शत्रुत्वाची भावना समाप्त करून टाकावी, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली. 

नरेंद्र मोदी पुढे म्हणाले, भारतातीय नगरिक देशाची एकता आणि अखंडतेसाठी नेहमी प्रयत्नशील असतात. हीच एकता २०१० मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयावेळी पहायाला मिळाली. राम मंदिराच्या निर्णयावेळी समाजकंटकांनी स्वत:च्या हितासाठी दोन धर्मात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. काहींनी मोठमोठ्याने घोषणाबाजी करुन उपस्थितांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. पण न्यायालयाचा निर्णयानंतर सारे काही विसरुन प्रत्येकाने देशात झालेला सकारात्मक बदल पाहिला. त्यावेळी देशांमध्ये आनंदाचे वातावरण होते. 

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.