ETV Bharat / bharat

जिम कॉर्बेट उद्यानात पंतप्रधान मोदींचे चक्क खासगी वाहिनीसाठी चित्रीकरण

पंतप्रधान नरेंद्र मोदी १४ फेब्रुवारीला उत्तराखंडच्या दौऱ्यावर होते. या भेटीदरम्यान, त्यांनी जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानात एका खासगी दूरचित्रवाहिनीच्या चित्रीकरणामध्ये भाग घेतला होता. लवकरच या वाहिनीद्वारे प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमात नरेंद्र मोदी दिसणार आहेत.

नरेंद्र मोदी
author img

By

Published : Feb 18, 2019, 3:51 PM IST

देहरादून - पंतप्रधान नरेंद्र मोदी १४ फेब्रुवारीला उत्तराखंडच्या दौऱ्यावर होते. या भेटीदरम्यान, त्यांनी जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानात एका खासगी दूरचित्रवाहिनीच्या चित्रीकरणामध्ये भाग घेतला होता. लवकरच या वाहिनीद्वारे प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमात नरेंद्र मोदी दिसणार आहेत. हा कार्यक्रम उत्तराखंडच्या कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानातील प्राणी आणि उद्यानाची रूपरेखा यावर तयार होत आहे.

कार्यक्रमातील काही दृश्यांचे मोदींच्या रुद्रपूर दौऱ्याच्या दिवशी चित्रीकरण करण्यात आले आहे. मोदी या चित्रीकरणासाठी कॉर्बेट उद्यानात ४ तास थांबले होते. यादरम्यान त्यांनी जंगल सफारीचाही आनंद घेतला. त्यांनी येथूनच मोबाईलवरून रुद्रपूरच्या जनतेशीही संवाद साधला.

नरेंद्र मोदी
पंतप्रधान मोदी कार्यक्रमाच्या एपिसोडमध्ये २० मिनिटे दिसणार आहेत. मोदी १४ फेब्रुवारीला सकाळी ७ वाजता डेहराडूनला पोहोचले होते. यानंतर पाऊस पडल्यामुळे ते बराच वेळ जॉलीग्रांट विमानतळावरच थांबले. पाऊस थांबल्यानंतर ते लष्कराच्या MI-१७ हेलिकॉप्टरने कॉर्बेट उद्यानात पोहोचले.
undefined

Intro:Body:

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.