नवी दिल्ली - कोरोना प्रसाराच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना एकत्र येत रविवारी रात्री 9 वाजता घरातील सर्व लाइट बंद करून दिवा आणि मेणबत्ती लावण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार मोदी यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या कवितेचा व्हिडिओ शेअर केला आहे. 'आओ दीया जलाएं', असे कॅप्शन त्यांनी व्हिडिओला दिले आहे.
-
आओ दीया जलाएं। pic.twitter.com/6sc5bplbVy
— Narendra Modi (@narendramodi) April 4, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">आओ दीया जलाएं। pic.twitter.com/6sc5bplbVy
— Narendra Modi (@narendramodi) April 4, 2020आओ दीया जलाएं। pic.twitter.com/6sc5bplbVy
— Narendra Modi (@narendramodi) April 4, 2020
अटल बिहारी वाजपेयी यांची 'आओ फिर से दीया जलाएं' ही कविता प्रसिद्ध आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये वाजपेयी आपल्या कवितेचे वाचन करत असल्याचे पाहायला मिळत आहे.
वाचा कविता -
आओ फिर से दिया जलाएं
भरी दुपहरी में अंधियारा
सूरज परछाई से हारा
अंतरतम का नेह निचोड़ें-
बुझी हुई बाती सुलगाएं
आओ फिर से दिया जलाएं
हम पड़ाव को समझे मंज़िल
लक्ष्य हुआ आंखों से ओझल
वर्त्तमान के मोहजाल में-
आने वाला कल न भुलाएं
आओ फिर से दिया जलाएं
आहुति बाकी यज्ञ अधूरा
अपनों के विघ्नों ने घेरा
अंतिम जय का वज़्र बनाने-
नव दधीचि हड्डियां गलाएं
आओ फिर से दिया जलाएं