ETV Bharat / bharat

Ayodhya Judgment: 'निकाल जय-पराजयाच्या भावनेतून पाहू नका, राम-रहीम भक्तीपेक्षा भारतभक्तीची ही वेळ - पंतप्रधान - Supreme Court #AyodhyaJudgment

अयोध्या बाबरी मशीद जमीन वादाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने आज ऐतिहासिक निर्णय दिला. या निकालाकडे जय पराजयाच्या भावनेतून कोणीही पाहू नये -

पंतप्रधान
author img

By

Published : Nov 9, 2019, 1:41 PM IST

नवी दिल्ली - अयोध्या बाबरी मशीद जमीन वादाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने आज ऐतिहासिक निर्णय दिला. या निकालाकडे जय पराजयाच्या भावनेतून कोणीही पाहू नये, राम भक्ती असो किंवा रहीम भक्ती असो, ही वेळ भारतभक्तीला आणखी बळकट करण्याची आहे, असे पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे.

  • देश के सर्वोच्च न्यायालय ने अयोध्या पर अपना फैसला सुना दिया है। इस फैसले को किसी की हार या जीत के रूप में नहीं देखा जाना चाहिए।

    रामभक्ति हो या रहीमभक्ति, ये समय हम सभी के लिए भारतभक्ति की भावना को सशक्त करने का है। देशवासियों से मेरी अपील है कि शांति, सद्भाव और एकता बनाए रखें।

    — Narendra Modi (@narendramodi) November 9, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

शांती, एकता आणि सद्भावना राखण्याचे आवाहन मोदींनी देशवासियांना केले. हा निकाल अनेक गोष्टींमुळे महत्त्वाचा असल्याचे मोदींनी म्हटले आहे. कोणताही वाद सोडवताना कायदेशीर प्रक्रियेचे पालन महत्वाचे असते. प्रत्येक पक्षाला आपली बाजू मांडण्याची संधी देण्यात आली. न्यायमंदिरामध्ये शांतातापूर्ण मार्गाने अनेक शतकांपासून चालू असलेल्या वादाचे निराकरण झाले. हा निर्णय नागरिकांमध्ये न्यायाव्यवस्थेबद्दल विश्वास आणखी मजबूत करणारा आहे, असे मोदी म्हणाले.
  • यह फैसला न्यायिक प्रक्रियाओं में जन सामान्य के विश्वास को और मजबूत करेगा।

    हमारे देश की हजारों साल पुरानी भाईचारे की भावना के अनुरूप हम 130 करोड़ भारतीयों को शांति और संयम का परिचय देना है।

    भारत के शांतिपूर्ण सह-अस्तित्व की अंतर्निहित भावना का परिचय देना है।

हजारो वर्षांपासून देशामध्ये बंधुभावाची भावना आहे. त्यानुसार १३० कोटी भारतीयांना शांती आणि संयमाचे दर्शन घडवावे, असे आवाहन मोदींनी जनतेला केले.

Intro:Body:

Ayodhya Judgment: 'निकाल जय पराजयाच्या भावनेतून पाहू नये, रामरहीम भक्तिपेक्षा भारतभक्तीची वेळ - पंतप्रधान  

नवी दिल्ली - अयोध्या बाबरी मशिद जमिन वादाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने आज ऐतिहासिक निर्णय दिला. या निकालाकडे जय पराजयाच्या भावनेतून कोणीही पाहू नये, राम भक्ति असो किंवा रहीम भक्ती असो, ही वेळ भारतभक्तीला आणखी मजबूत करण्याची आहे, असे पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे.  

शांती, एकता आणि सद्भावना राखण्याचे आवाहन मोदींनी देशवासियांना केले.  हा निकाल अनेक गोष्टींमुळे महत्त्वाचा असल्याचे मोदींनी म्हटले आहे. कोणताही वाद सोडवताना कायदेशिर प्रक्रियेचे पालन महत्वाचे असते. प्रत्येक पक्षाला आपली बाजू मांडण्याची संधी देण्यात आली. न्यायमंदिरामध्ये शांतातापूर्ण मार्गाने अनेक शतकांपासून चालू असलेल्या वादाचे निराकरण झाले. हा निर्णय नागरिकांमध्ये न्यायाव्यवस्थेबद्दल विश्वास आणखी मजबूत करणारा आहे, असे मोदी म्हणाले.

हजारो वर्षांपासून देशामध्ये बंधुभावाची भावना आहे. त्यानुसार १३० कोटी भारतीयांना शांती आणि संयमाचे दर्शन घडवावे, असे आवाहन मोदींनी जनतेला केले.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.