अयोध्या - काँग्रेसच्या उत्तर प्रदेश पूर्वच्या महासचिव प्रियांका गांधींनी शुक्रवारी नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. 'जगभर फिरणारे मोदी स्वतःच्या मतदारसंघातील गावांमध्ये गेले नाहीत. त्यांच्या वाराणसी मतदार संघातील लोकांना ते भेटले नाही. जगात सर्वांना आलिंगन देणाऱ्या मोदींनी स्वतःच्या लोकांना मात्र, आलिंगन दिले नाही,' असे त्या म्हणाल्या.
'मी जिथे-जिथे फिरत आहे, तिथे मतदारसंघातील खऱ्या बाबी आणि या सरकारविषयीच्या अनेक गोष्टी समोर आहेत. ते कुठल्याही गावात गेले नाहीत. ते जेव्हा येतात, तेव्हा मोठ-मोठ्या सभा, भाषणे आयोजित केली जातात. ते भाषण करतात आणि निघून जातात, असे मला सांगण्यात येत आहे. ते मतदारसंघातील लोकांची सुख-दुःख्खे जाणून घेत नाहीत, हेच मला ऐकायला मिळत आहे,' असे प्रियांका म्हणाल्या.
'त्यांच्या सरकारच्या काळात फक्त प्रसिद्धी आणि जाहिरातबाजी केली गेली आहे. मात्र, त्यांनी एकाही गावातील एकाही घरात जाण्याचा प्रयत्न केला नाही. निवडून येण्यापूर्वी त्यांनी जी आश्वासने दिली, ती पूर्ण केली नाहीत. आता निवडणूक जवळ आल्यानंतर सर्वांना २ हजार रुपये देण्यास सुरुवात केली आहे. सामान्य लोकांच्या खात्यांमध्ये १५ लाख जमा करणार होते, ती रक्कमही ६ हजारांवर आली आहे,' अशी टीका प्रियांका गांधी यांनी केली आहे.
जगभर फिरणारे मोदी स्वतःच्या मतदारसंघातील गावांमध्ये गेले नाही - प्रियांका गांधी - constituency
'मी जिथे-जिथे फिरत आहे, तिथे मतदारसंघातील खऱ्या बाबी आणि या सरकारविषयीच्या अनेक गोष्टी समोर येत आहेत. ते कुठल्याही गावात गेले नाहीत. ते जेव्हा येतात, तेव्हा मोठमोठ्या सभा, भाषणे आयोजित केली जातात, असे मला सांगण्यात येत आहे,' असे प्रियांका यांनी म्हटले आहे.
अयोध्या - काँग्रेसच्या उत्तर प्रदेश पूर्वच्या महासचिव प्रियांका गांधींनी शुक्रवारी नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. 'जगभर फिरणारे मोदी स्वतःच्या मतदारसंघातील गावांमध्ये गेले नाहीत. त्यांच्या वाराणसी मतदार संघातील लोकांना ते भेटले नाही. जगात सर्वांना आलिंगन देणाऱ्या मोदींनी स्वतःच्या लोकांना मात्र, आलिंगन दिले नाही,' असे त्या म्हणाल्या.
'मी जिथे-जिथे फिरत आहे, तिथे मतदारसंघातील खऱ्या बाबी आणि या सरकारविषयीच्या अनेक गोष्टी समोर आहेत. ते कुठल्याही गावात गेले नाहीत. ते जेव्हा येतात, तेव्हा मोठ-मोठ्या सभा, भाषणे आयोजित केली जातात. ते भाषण करतात आणि निघून जातात, असे मला सांगण्यात येत आहे. ते मतदारसंघातील लोकांची सुख-दुःख्खे जाणून घेत नाहीत, हेच मला ऐकायला मिळत आहे,' असे प्रियांका म्हणाल्या.
'त्यांच्या सरकारच्या काळात फक्त प्रसिद्धी आणि जाहिरातबाजी केली गेली आहे. मात्र, त्यांनी एकाही गावातील एकाही घरात जाण्याचा प्रयत्न केला नाही. निवडून येण्यापूर्वी त्यांनी जी आश्वासने दिली, ती पूर्ण केली नाहीत. आता निवडणूक जवळ आल्यानंतर सर्वांना २ हजार रुपये देण्यास सुरुवात केली आहे. सामान्य लोकांच्या खात्यांमध्ये १५ लाख जमा करणार होते, ती रक्कमही ६ हजारांवर आली आहे,' अशी टीका प्रियांका गांधी यांनी केली आहे.
जगभर फिरणारे मोदी स्वतःच्या मतदारसंघातील गावांमध्ये गेले नाहीत - प्रियांका गांधी
अयोध्या - काँग्रेसच्या उत्तर प्रदेश पूर्वच्या महासचिव प्रियांका गांधींनी शुक्रवारी नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. 'जगभर फिरणारे मोदी स्वतःच्या मतदारसंघातील गावांमध्ये गेले नाहीत. त्यांच्या वाराणसी मतदार संघातील लोकांना ते भेटले नाहीत. जगात सर्वांना आलिंगन देणाऱ्या मोदींनी स्वतःच्या लोकांना मात्र, आलिंगन दिले नाही,' असे त्या म्हणाल्या.
'मी जिथे-जिथे फिरत आहे, तिथे मतदारसंघातील खऱ्या बाबी आणि या सरकारविषयीच्या अनेक गोष्टी समोर आहेत. ते कुठल्याही गावात गेले नाहीत. ते जेव्हा येतात, तेव्हा मोठमोठ्या सभा, भाषणे आयोजित केले जातात. ते भाषण करतात आणि निघून जातात, असे मला सांगण्यात येत आहे. ते मतदारसंघातील लोकांचे सुख-दुःख जाणून घेत नाहीत, हेच मला ऐकायला मिळात आहे,' असे प्रियांका म्हणाल्या.

Conclusion: