ETV Bharat / bharat

प्लास्टिकमुक्त राजस्थानचं स्वप्न उराशी बाळगून तरुण करतायेत शहरांची सफाई - clean india movment

ही सर्व तरुण 'हेल्पींग हॅन्ड' या स्वयंसेवी संघटनेची सदस्य आहेत. ५ वर्षांपूर्वी तरुणांच्या उत्साही गटाने या संस्थेची स्थापना केली आहे. संघटना स्थापन झाल्यापासून त्यांची स्वच्छतेची मोहीम सुरू आहे. आता अलवार जिल्ह्याबाहेरही त्यांच स्वच्छतेच काम पोहोचले आहे.

प्लास्टिक मुक्त राजस्थानचं स्वप्न
प्लास्टिक मुक्त राजस्थानचं स्वप्न
author img

By

Published : Jan 14, 2020, 3:08 PM IST

जयपूर - देशभरात प्लास्टिक विरोधी अभियानाची घोषणा होण्याआधीच राजस्थानातील अलवर जिल्ह्यात प्लास्टिक कचऱ्या विरोधी अभियान सुरू आहे. प्रत्येक रविवारी जिल्ह्यातील दोनशे ते अडीचशे तरुण शहरातल्या विविध भागातील कचरा गोळा करतात. शहरांतील गल्ल्या, रस्ते, मैदाने, बागा येथील कचरा दर रविवारी गोळा करण्याचं त्यांच काम ठरलेले आहे.

प्लास्टिक मुक्त राजस्थानचं स्वप्न
ही सर्व तरुण 'हेल्पींग हॅन्ड' या स्वयंसेवी संघटनेची सदस्य आहेत. ५ वर्षांपूर्वी तरुणांच्या उत्साही गटाने या संस्थेची स्थापना केली आहे. संघटना स्थापन झाल्यापासून त्यांची स्वच्छतेची मोहीम सुरू आहे. आता अलवार जिल्ह्याबाहेरही त्यांच स्वच्छतेच काम पोहचले आहे.गोळा केलेल्या प्लास्टिक कचऱ्याची वर्गवारी केल्यानंतर हा कचरा महानगर पालिकेकडे सोपवण्यात येतो. कचरा गोळा करण्यासाठी लागणारे झाडू, भांडी तरुणांनी स्वत: पैसे जमवून आणली आहेत. हेल्पींग हॅन्ड संस्थेच्या स्वयंसेवकांनी सुरू केलेले स्वच्छतेचे काम नक्कीच प्रशंसनीय आहे. देशातून प्लास्टिक कचरा हद्दपार करण्यासाठी अलवार मधील उपक्रम नक्कीच इतर राज्यांसाठी प्रेरणादायी आहे.

Intro:Body:

प्लास्टिक मुक्त राजस्थानचं स्वप्न उराशी बाळगून तरुण करतायेत शहरांची सफाई  

जयपूर - देशभरात प्लास्टिक विरोधी अभियानाची घोषणा होण्याआधीच  राजस्थानातील अलवर जिल्ह्यात प्लास्टिक कचऱ्या विरोधी अभियान सुरू आहे. प्रत्येक रविवारी जिल्ह्यातील दोनशे ते अडीचशे तरुण शहरातल्या विविध भागातील कचरा गोळा करतात. शहरांतील गल्ल्या, रस्ते, मैदाने, बागा येथील कचरा दर रविवारी गोळा करण्याचं त्यांच काम ठरलेले आहे.

ही सर्व तरुण 'हेल्पींग हॅन्ड' या स्वयंसेवी संघटनेची सदस्य आहेत. ५ वर्षांपूर्वी तरुणांच्या उत्साही गटाने या संस्थेची स्थापना केली आहे. संघटना स्थापन झाल्यापासून त्यांची स्वच्छतेची मोहीम सुरू आहे. आता अलवार जिल्ह्याबाहेरही त्यांच स्वच्छतेच काम पोहचले आहे.

गोळा केलेल्या प्लास्टिक कचऱ्याची वर्गवारी केल्यानंतर हा  कचरा महानगर पालिकेकडे सोपवण्यात येतो. कचरा गोळा करण्यासाठी लागणारे झाडू, भांडी तरुणांनी स्वत: पैसे जमवून आणली आहेत. हेल्पींग हॅन्ड संस्थेच्या स्वयंसेवकांनी सुरू केलेले स्वच्छतेचे काम नक्कीच प्रशंसनीय आहे. देशातून प्लास्टिक कचरा हद्दपार करण्यासाठी अलवार मधील उपक्रम नक्कीच इतर राज्यांसाठी प्रेरणादायी आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.