ETV Bharat / bharat

देशभरात घुमला टाळ्या-थाळ्या अन् घंटानाद, अवघ्या देशानं व्यक्त केली कृतज्ञता

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाला देशभरामधून जोरदार प्रतिसाद मिळाला आहे. आज सांयकाळी 5 वाजता देशवासियांनी टाळ्या-थाळ्या अन् घंटेचा नाद करत कोरोना विषाणू प्रादुर्भावासंदर्भात जनजागृती निर्माण करणाऱ्याचे आभार व्यक्त केले.

people come out on their terraces and balconies to clap, clang utensils and ring bells to express their gratitude

author img

By

Published : Mar 22, 2020, 5:44 PM IST

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाला देशभरामधून जोरदार प्रतिसाद मिळाला आहे. आज सांयकाळी 5 वाजता देशवासियांनी टाळ्या-थाळ्या अन् घंटेचा नाद करत कोरोना विषाणू प्रादुर्भावासंदर्भात जनजागृती निर्माण करणाऱ्याचे आभार व्यक्त केले. जनतेसह राज्यांचे मुख्यमंत्री आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी कोरोनाशी लढणाऱ्यांना टाळ्या वाजवून सलामी दिली.

कोरोनाचा प्रभाव पाहता मोदींनी देशवासियांना संबोधित केले होते. त्यामध्ये कोरोना विषाणू प्रादुर्भावासंदर्भात जनजागृती निर्माण करणाऱ्याचे आभार व्यक्त करावे, असे आवाहन जनतेला केले होते. त्याप्रमाणे आज देशभरामध्ये जनता कर्फ्यू पाळण्यात आला आणि मोदींनी सांगितल्याप्रमाणे लोकांनी घराबाहेर येत टाळ्या आणि थाळ्या वाजवल्या आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.