नवी दिल्ली - जम्मू काश्मीरमधील कलम ३७० रद्द केल्यानंतर दहशतवादी भारतामध्ये हल्ला करू शकतात. जर पाकिस्तानने दहशतवादाच्या समुहावर नियंत्रण ठेवले तर हल्ला थांबवला जाऊ शकतो, असे भारत प्रशांत सुरक्षा प्रकरणी अमेरिकेचे सहाय्यक रक्षा मंत्री रैंडल शाईवर यांनी म्हटले आहे. वाशिंग्टन येथील जनतेला संबोधीत करताना त्यांनी ही भीती व्यक्त केली आहे.
काश्मीर प्रकरणी पाकिस्तान चीनचा समर्थक आहे. संयुक्त आंतरराष्ट्रीय समुदायासमोरदेखील चीनने पाकिस्तानी बाजू घेतली होती. चीन आणि पाकिस्तान बऱ्याच कालावधीपासून सोबत आहेत, असे मत त्यांनी व्यक्त केले.
जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० हे ५ ऑगस्टला रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे राज्यात कोणत्याच प्रकराची अनुचित घटना घडू नये म्हणून केंद्र सरकारकडून कडक बंदोबस्त करण्यात आलेला आहे.
कलम ३७० : दहशतवादी भारतावर हल्ला करू शकतात, अमेरिकेच्या एका अधिकाऱ्याने व्यक्त केली भीती - दहशतवादी भारतावर हल्ला करू शकतात
जम्मू काश्मीरमधील कलम ३७० रद्द केल्यानंतर दहशतवादी भारतामध्ये हल्ला करू शकतात, असे भारत प्रशांत सुरक्षा प्रकरणी अमेरिका सहाय्यक रक्षा मंत्री रैंडल शाईवर यांनी म्हटले आहे.
नवी दिल्ली - जम्मू काश्मीरमधील कलम ३७० रद्द केल्यानंतर दहशतवादी भारतामध्ये हल्ला करू शकतात. जर पाकिस्तानने दहशतवादाच्या समुहावर नियंत्रण ठेवले तर हल्ला थांबवला जाऊ शकतो, असे भारत प्रशांत सुरक्षा प्रकरणी अमेरिकेचे सहाय्यक रक्षा मंत्री रैंडल शाईवर यांनी म्हटले आहे. वाशिंग्टन येथील जनतेला संबोधीत करताना त्यांनी ही भीती व्यक्त केली आहे.
काश्मीर प्रकरणी पाकिस्तान चीनचा समर्थक आहे. संयुक्त आंतरराष्ट्रीय समुदायासमोरदेखील चीनने पाकिस्तानी बाजू घेतली होती. चीन आणि पाकिस्तान बऱ्याच कालावधीपासून सोबत आहेत, असे मत त्यांनी व्यक्त केले.
जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० हे ५ ऑगस्टला रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे राज्यात कोणत्याच प्रकराची अनुचित घटना घडू नये म्हणून केंद्र सरकारकडून कडक बंदोबस्त करण्यात आलेला आहे.
नवी दिल्ली - जम्मू काश्मीरमधील कलम ३७० रद्द केल्यानंतर दहशतवादी भारतामध्ये हल्ला करु शकतात. जर पाकिस्ताने दहशतवादाच्या समुहावर नियंत्रन ठेवले तर हल्ला थांबवला जाऊ शकतो, असे भारत प्रशांत सुरक्षा प्रकरणाचे अमेरिका रक्षा मंत्री रैंडल शाईवर यांनी म्हटले आहे. वाशिंग्टन येथील जनतेला संबोधीत करताना त्यांनी ही भीती व्यक्त केली आहे.

Conclusion: