ETV Bharat / bharat

पुंछ जिल्ह्यात पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन - Poonch district

जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेशातील पुंछ जिल्ह्यामध्ये पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे.

ceasefire
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Dec 1, 2019, 5:55 PM IST

Updated : Dec 1, 2019, 7:51 PM IST

श्रीनगर : जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेशातील पुंछ जिल्ह्यामध्ये पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. जिल्ह्यातील शहापूर आणि कसबा भागामध्ये आज दुपारी ४ वाजेच्या दरम्यान पाकिस्ताने अंदाधुंद गोळीबार केला. भारतीय लष्कर गोळीबाराला प्रत्युत्तर देत आहे.

  • Jammu and Kashmir: Pakistan violated ceasefire in Shahpur & Qasba in Poonch at about 4 pm, today. Indian Army is retaliating.

    — ANI (@ANI) December 1, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

या आधी पाकिस्तानने १७ नोव्हेंबरला शाहपूर सेक्टरमध्ये अंदाधुंद गोळीबार केला होता. केर्णी आणि कसाबा या भागातही तोफगोळे डागले होते. स्थानिक नागरिकांनी जमिनीखालील बांधलेल्या बंकर्समध्ये आसरा घेतला होता.

Intro:Body:

Breaking news : पुंछ जिल्ह्यात पाकिस्ताकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन; गोळीबार सुरू  

श्रीनगर : जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेशातील पुंछ जिल्ह्यामध्ये पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. जिल्ह्यातील शहापूर आणि कसबा भागामध्ये आज दुपारी ४ वाजेच्या दरम्यान पाकिस्ताने अंदाधुंद गोळीबार केला. भारतीय लष्कर गोळीबाराल प्रत्त्युत्तर देत आहे.

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात....

Conclusion:
Last Updated : Dec 1, 2019, 7:51 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.