ETV Bharat / bharat

पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन; राजौरी भागात घरांवर तोफगोळ्यांचा मारा

जम्मू काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यातील नौशेरा भागामध्ये पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे.

शस्त्रसंधीचे उल्लंघन
author img

By

Published : Sep 8, 2019, 7:20 PM IST

श्रीनगर - जम्मू काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यातील नौशेरा भागामध्ये पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. कलाल आणि दिईंग गावांमध्ये पाकिस्तानच्या तोफेच्या गोळ्यांमुळे घरांचे नुकसान झाले आहे. तोफा आणि बंदुकांद्वारे पाकिस्ताकडून मारा करण्यात येत आहे.

  • Jammu & Kashmir: Houses damaged in Kalal & Deeing village in Nowshera of Rajouri district due to heavy shelling by Pakistan today. Indian army is retaliating. Brijesh, deputy superintendent of Police (Nowshera) says, “No casualty or injury reported till now.” pic.twitter.com/CT9CDDd5vZ

    — ANI (@ANI) September 8, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

भारतीय लष्कर पाकिस्तानच्या आगळीकीला चोख प्रत्त्युत्तर देत आहे. कोणीही जखमी किंवा जीवितहानी झाली नसल्याचे नौशेराचे पोलीस उपअधिक्षक ब्रिजेश यांनी सांगितले.

pak
राजौरी भागात तोफांचा मारा

Intro:Body:

Tamilisai Soundararajan was on

Sunday sworn in as the first woman Governor of Telangana at

the Raj Bhavan here.

    Chief Justice of Telangana High Court Justice

Raghvendra Singh Chauhan administered the oath of office to

Soundararajan.

    Fifty-eight-year-old Soundararajan, was the former

Tamil Nadu BJP chief and the party's national secretary.

    On September 1, the President named her as the second

Governor of Telangana, which was formed on June 2, 2014.

    Earlier, the post was held by E S L Narasimhan, who

subsequently demitted office.

    Telangana Chief Minister K Chandrasekhar Rao,Union

Minister of State for Home G Kishan Reddy,Himachal Pradesh

Governor-designate Bandaru Dattatreya, Telangana Assembly

Speaker Pocharam Srinivas Reddy, state ministers and officials

were present on the occasion.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.