ETV Bharat / bharat

'हाफिज सईद'वरून वित्तीय कारवाई दलाच्या आशिया-पॅसिफिक ग्रुपने पाकिस्तानला फटकारले... - पाकिस्तान

पाकिस्तानच्या डोक्यावर आधीच एफएटीएफ संघटनेच्या 'ब्लॅकलिस्ट'मध्ये टाकले जाण्याची टांगती तलवार आहे. तर, गेल्याच महिन्यात हाफिज सईदला पाकिस्तानने त्याचे बँक खाते वापरण्यास परवानगी दिली होती. त्यानंतर पाकिस्तानवर जगभरातून टीका होत होती.

हाफिज सईद
author img

By

Published : Oct 7, 2019, 3:01 PM IST

Updated : Oct 23, 2019, 7:52 PM IST

नवी दिल्ली - वित्तीय कारवाई दलाच्या (एफएटीएफ) आशिया-पॅसिफिक ग्रुपने पाकिस्तानला फटकारले आहे. मुंबईतील २६/११ हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईद आणि इतर दहशतवाद्यांवर संयुक्त राष्ट्रांनी दिलेल्या निर्देशांनुसार कारवाई करण्यासाठी पाकिस्तानने पुरेसे प्रयत्न केले नाहीत, असे त्यांनी आपल्या अहवालात नमूद केले आहे.

पाकिस्तानच्या 'म्युच्युअल मुल्यांकन' अहवालात या ग्रुपने, पाकिस्तानला मनी लाँड्रिंग प्रकरणातून दहशतवाद्यांना पैसा पुरवला जाण्याच्या धोक्याकडे लक्ष देण्यास सांगितले आहे. यासोबतच, पाकिस्तानमध्ये पैदा होत असलेल्या अल-कायदा, जेयुडी, जैश-ए-मोहम्मद यांसारख्या दहशतवादी संघटनांच्या धोक्याकडेही पाकिस्तानने लक्ष घालावे, असे त्यांना सांगितले गेले आहे.

  • Asia Pacific Group of FATF has concluded that Islamabad has not taken sufficient measures to fully implement UNSCR 1267 obligations against Hafiz Saeed and other individuals associated with LeT, JuD, FIF, among other terror groups.

    Read @ANI Story | https://t.co/ain8Tp4f71 pic.twitter.com/a3VDLVn6Vq

    — ANI Digital (@ani_digital) October 7, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

पाकिस्तानच्या डोक्यावर आधीच एफएटीएफ संघटनेच्या 'ब्लॅकलिस्ट'मध्ये टाकले जाण्याची टांगती तलवार आहे. त्यातच आता या अहवालाने पाकिस्तान अधिकच अडचणीत आला आहे. गेल्याच महिन्यात हाफिज सईदला पाकिस्तानने त्याचे बँक खाते वापरण्यास परवानगी दिली होती. त्यानंतर पाकिस्तानवर जगभरातून टीका होत होती.

हेेही वाचा : थरारक! गुजरातमध्ये कोसळला साठ फूट लांब पूल, पहा व्हिडिओ..

Intro:Body:Conclusion:
Last Updated : Oct 23, 2019, 7:52 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.