ETV Bharat / bharat

पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन; पूंच येथील सीमारेषेवर गोळीबार - पाककडून शस्त्रसंधीचे उल्लंघन

एकीकडे संपूर्ण जग कोरोनाच्या संकटशी लढा देत आहे. तर दुसरीकडे पाकिस्तानने जम्मू आणि काश्मीरमधल्या पूंच जिल्ह्यात सीमारेषेवर (एलओसी) वर गोळीबार केला.

Pak violates ceasefire in J-K's Poonch district
पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन; पूंच येथील सीमारेषेवर गोळीबार
author img

By

Published : Jun 1, 2020, 9:09 AM IST

पूंच - एकीकडे संपूर्ण जग कोरोनाच्या संकटशी लढा देत आहे. तर दुसरीकडे पाकिस्तानने जम्मू आणि काश्मीरमधल्या पूंच जिल्ह्यात सीमारेषेवर (एलओसी) वर गोळीबार केला. पाकिस्तानी सैन्यांनी पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करत गोळीबार केला. संरक्षण विभागाच्या सुत्रांनी रविवारी ही माहिती दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास पाकिस्तानकडून पूंच जिल्ह्यातील किरनी, कस्बा आणि देगवार सेक्टर परिसरातील सीमारेषेवर छोटी शस्त्रास्त्रे, स्वयंचलित शस्त्रांसह गोळीबार करण्यात आला.

दरम्यान, याआधी शनिवारी पाकिस्तानने याच परिसरात शस्त्रसंधीचे उल्लंघन करत गोळीबार केला आहे.

हेही वाचा - 12 वर्षाच्या बालिकेने जमवलेल्या पैशातून 3 मजुरांना पाठवले विमानातून घरी. . . .

हेही वाचा - हरियाणाच्या महिला आएएस अधिकाऱ्यासह बहिणीवर गाजियाबादमध्ये हल्ला

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.