ETV Bharat / bharat

नौशेरा सेक्टरमध्ये पाककडून शस्त्रसंधीचे उल्लंघन, एक भारतीय जवान हुतात्मा - नौशेरा

पाकिस्तान लष्कराने नौशेरा सेक्टरमध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन करत अंदाधुंद गोळीबार केला. यामध्ये भारतीय लष्करातील एक जवान हुतात्मा झाला आहे.

शस्त्रसंधी
author img

By

Published : Aug 23, 2019, 3:53 PM IST

श्रीनगर - पाकिस्तान लष्कराने नौशेरा सेक्टरमध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन करत अंदाधुंद गोळीबार केला. यामध्ये भारतीय लष्करातील एक जवान हुतात्मा झाला आहे. गुरखा रायफल्स मधील राजीब थापा असे त्या वीरमरण आलेल्या जवानाचे नाव आहे.

  • Jammu & Kashmir: Ceasefire violation by Pakistan along the line of control (LoC) in the Naushera sector. In the firing, an Indian soldier from Gorkha Rifles, Rajib Thapa has lost his life pic.twitter.com/lBpJdg5kbK

    — ANI (@ANI) August 23, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

भारताने ३७० कलम रद्द केल्यानंतर पाकिस्तानकडून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लघंन करण्यात येत आहे. दहा दिवसांपूर्वी पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले होते. त्यामध्ये भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या ३ जवानांचा खात्मा केला. यावेळी पाकिस्तानने भारताचे ५ जवान मारल्याचा दावा केला होता. मात्र, भारतीय लष्कराने हा दावा खोडून काढला.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.