ETV Bharat / bharat

ओडिशा सरकारने १५ अधिकाऱ्यांना दाखवला घरचा रस्ता - govt officers dissmissed in odisha

शनिवारी ओडिशा सरकारमध्ये मोठ्या प्रमाणात उलटफेर घडून आले. वरिष्ठ आयएएस अधिकारी गगन कुमार धाल यांची ओडिशाच्या वन विकास मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याआधी धाल हे कृषी उत्पादन आयुक्तपदी होते.

मुख्यमंत्री नवीन पटनाईक
author img

By

Published : Aug 18, 2019, 1:41 PM IST

भुवनेश्वर - ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी १५ शासकीय अधिकाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला आहे. तसेच, २ सेवानिवृत्त अधिकाऱ्यांचे निवृत्तीवेतन रद्द करण्यात आले आहे. हे अधिकारी भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली दोषी सापडले आहेत. त्यांच्यावरील आरोप सिद्ध झाल्यानंतर त्यांना बडतर्फ करण्यात आले.

शनिवारी ओडिशा सरकारमध्ये मोठ्या प्रमाणात उलटफेर घडून आले. वरिष्ठ आयएएस अधिकारी गगन कुमार धाल यांची ओडिशाच्या वन विकास मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याआधी धाल हे कृषी उत्पादन आयुक्तपदी होते.

शासनाकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनानुसार, आणखी ७ आयएएस अधिकाऱ्यांच्या खाती आणि जबाबदाऱ्यांमध्ये फेरबदल करण्यात आले आहेत. सुरेशचंद्र महापात्रा, सुदर्शनपाल ठाकूर, प्रदीप्त कुमार मोहापात्रा, मोना शर्मा, संजीव चोप्रा, मनोज कुमार मिश्रा, रुद्रनारायण पलाई अशी या अधिकाऱ्याची नावे आहेत.

Intro:Body:

ओडिशा सरकारने १५ अधिकाऱ्यांना दाखवला घरचा रस्ता

भुवनेश्वर - ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी १५ शासकीय अधिकाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला आहे. तसेच, २ सेवानिवृत्त अधिकाऱ्यांचे निवृत्तीवेतन रद्द करण्यात आले आहे. हे अधिकारी भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली दोषी सापडले आहेत. त्यांच्यावरील आरोप सिद्ध झाल्यानंतर त्यांना बडतर्फ करण्यात आले.

शनिवारी ओडिशा सरकारमध्ये मोठ्या प्रमाणात उलटफेर घडून आले. वरिष्ठ आयएएस अधिकारी गगन कुमार धाल यांची ओडिशाच्या वन विकास मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याआधी धाल हे कृषी उत्पादन आयुक्तपदी होते.

शासनाकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनानुसार, आणखी ७ आयएएस अधिकाऱ्यांच्या खाती आणि जबाबदाऱयांमध्ये फेरबदल करण्यात आले आहेत. सुरेशचंद्र महापात्रा, सुदर्शनपाल ठाकूर, प्रदीप्त कुमार मोहापात्रा, मोना शर्मा, संजीव चोप्रा, मनोज कुमार मिश्रा, रुद्रनारायण पलाई अशी या अधिकाऱ्याची नावे आहेत.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.