ETV Bharat / bharat

आंध्र प्रदेशमध्ये एनआरसी लागू करणार नाही; मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

मुस्लीम समाजाने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी राज्यात एनआरसी लागू होणार नसल्याची खात्री दिली. ते म्हणाले, की राज्याचे उपमुख्यमंत्री अमजथ बाशा यांनी याआधीच एनआरसीबाबत आमची भूमिका स्पष्ट केली आहे. आमचा नक्कीच त्याला विरोध आहे, त्यामुळे राज्यात एनआरसी लागू होणार नाही, असा विश्वास मी सर्व मुस्लीम बांधवांना देतो.

जगनमोहन रेड्डी एनआरसी
आंध्र प्रदेशमध्ये एनआरसी लागू होणार नाही; मुख्यमंत्र्यांचे आश्वासन
author img

By

Published : Dec 24, 2019, 8:02 AM IST

अमरावती - आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांनी राज्यात एनआरसी लागू होणार नाही, अशी सोमवारी घोषणा केली. काडपा जिल्ह्यातील त्यांच्या मूळ गावी मुस्लीम समाजाच्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.

या कार्यक्रमादरम्यान, मुस्लिम समाजाच्या काही नेत्यांनी एनआरसीबाबत चिंता व्यक्त केली. त्याला उत्तर म्हणून; नागरिकत्व नोंदणीचा आम्ही विरोध करत आहोत. राज्यातील अल्पसंख्यांकांवर त्याचा काहीही परिणाम होणार नाही, याची मी खात्री देतो, असे ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले, की राज्याचे उपमुख्यमंत्री अमजथ बाशा यांनी याआधीच एनआरसीबाबत आमची भूमिका स्पष्ट केली आहे. आमचा नक्कीच त्याला विरोध आहे, त्यामुळे राज्यात एनआरसी लागू होणार नाही असा विश्वास मी सर्व मुस्लिम बांधवांना देतो.

त्याआधी रविवारी, ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमिन (एआयएमआयएम) पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी जगनमोहन यांना, कॅब आणि एनआरसीबाबत केंद्रसरकारला दिलेल्या पाठिंब्याबाबत पुनर्विचार करण्याचे आवाहन केले होते. माझे मित्र जगनमोहन रेड्डी यांना मी अशी विनंती करतो, की त्यांनी केंद्राला असलेल्या आपल्या पाठिंब्याबाबत पुनर्विचार करावा. आपल्याला देश वाचवायचा आहे, असे वक्तव्य ओवैसी यांनी हैदराबादमध्ये आयोजित केलेल्या एका रॅलीमध्ये केले होते.

दरम्यान, रेड्डींच्या वायएसआर काँग्रेस पक्षाने संसदेमध्ये नागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या बाजूने मतदान केले होते, तर तेलंगाणा राष्ट्र समिती या पक्षाने त्याला विरोध दर्शवला होता.

हेही वाचा : लोकशाही वाचवण्यासाठी एकत्र येऊ, ममता बॅनर्जींचे शरद पवारांना पत्र

Intro:Body:

NRC will not be implemented, Andhra CM assures Muslims

 (21:08) 

Amaravati, Dec 23 (IANS) Andhra Pradesh Chief Minister Y.S. Jagan Mohan Reddy on Monday assured Muslims that National Register of Citizens (NRC) would not be implemented in the state.

He gave the assurance at a gathering of Muslims in his native Kadapa district.

"We are opposed to NRC. I assure the minorities that we will not implement it," he said, responding to the concern expressed by community leaders.

Jagan, as the Chief Minister is popularly known, said Deputy Chief Minister Amjath Basha had already announced the government's stand on NRC.

"We are certainly opposed to NRC and we will not implement it. This is my assurance to all Muslims in the state," he said.

Jagan's statement comes a day after All India Majlis-e-Ittehadul Muslimeen (AIMIM) president and Hyderabad MP Asaduddin Owaisi appealed to the chief ministers of Andhra Pradesh and Telangana to oppose NRC.

Jagan's YSR Congress Party (YSRCP) had voted for the Citizenship Amendment Bill (CAB) in Parliament while Telangana Rashtra Samithi (TRS) had opposed it.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.