ETV Bharat / bharat

उत्तर प्रदेशातही 'एनआरसी' लागू होणार - ऊर्जामंत्री श्रीकांत शर्मा

उत्तर प्रदेशातील बेकायदेशीर घुसखोरांना बाहेर काढण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. त्यासाठी एनआरसी कायदा लागू करण्याचे संकेत उत्तर प्रदेशचे ऊर्जामंत्री आणि सरकारचे प्रवक्ते श्रीकांत शर्मा यांनी दिले आहेत.

ऊर्जामंत्री श्रीकांत शर्मा
author img

By

Published : Sep 16, 2019, 7:52 PM IST

लखनौ - आसामनंतर आता उत्तर प्रदेशातही राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) कायदा लागू करण्याच्या आदित्यनाथ सरकार विचारात आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशातील सर्व शहरातून घुसखोरांना सरकार घरचा मार्ग दाखवणार आहे. या पार्श्वभूमीवर लवकरच या कायदे केले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

उत्तर प्रदेशातही 'एनआरसी' लागू होणार

हेही वाचा - परिस्थिती पूर्वपदावर आणा; काश्मीर दौऱ्यासाठी आझादांना सर्वोच्च न्यायालयाकडून आझादी

उत्तर प्रदेशातील बेकायदेशीर घुसखोरांना बाहेर काढण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. त्यासाठी एनआरसी कायदा लागू करण्याचे संकेत उत्तर प्रदेशचे ऊर्जामंत्री आणि सरकारचे प्रवक्ते श्रीकांत शर्मा यांनी दिले.

हेही वाचा - हजारो प्रेक्षकांनी अनुभवला वार्षिक रेगट्टा स्पर्धेचा थरार

श्रीकांत शर्मा यावेळी म्हणाले, घुसखोरांविषयी सरकार कठोर पावले उचलणार आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशात एनआरसीची अंमलबजावणी करण्यात येईल. कारण, हा राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न आहे. केंद्र सरकारनेही उत्तर प्रदेशात बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या घुसखोरांविरोधात मोहीम राबविली आहे. घुसखोरांच्या विरोधात कारवाईच्या दृष्टीने एनआरसी लागू करण्यात येईल, असे शर्मा यांनी सांगितले.

Intro:यूपी से भी घुसपैठियों को बाहर करेगी सरकार, लागू होगा एनआरसी
लखनऊ। उत्तर प्रदेश की योगी आदित्यनाथ सरकार जल्द ही अवैध रूप से रह रहे उत्तर प्रदेश के तमाम शहरों में घुसपैठियों को बाहर का रास्ता दिखाएगी, योगी आदित्यनाथ सरकार उत्तर प्रदेश में भारतीय राष्ट्रीय नागरिक रजिस्टर (एनआरसी) लागू करने को लेकर विचार कर रही है और जल्द ही इस दिशा में कानून बनाया जा सकता है।
उत्तर प्रदेश की राजधानी लखनऊ सहित सभी महानगरों में अवैध रूप से घुसपैठिए रह रहे हैं जिनको लेकर अब राज्य सरकार ने कड़ा रुख अख्तियार करने का फैसला किया है।

Body:अवैध रूप से रहने वाले घुसपैठियों को पूरी तरह से बाहर करने को लेकर अब इस दिशा में तेजी से प्रयास किए जाएंगे उत्तर प्रदेश सरकार के ऊर्जा मंत्री एवं सरकार के प्रवक्ता
श्रीकांत शर्मा ने उत्तर प्रदेश में एनआरसी लागू किए जाने के संकेत दिए हैं उन्होंने मीडिया से बातचीत में कहा कि यह गैरकानूनी रूप से रह रहे हैं और सरकार इस दिशा में गंभीर है।

Conclusion:बाईट, श्रीकांत शर्मा, मंत्री यूपी
मंत्री श्रीकांत शर्मा ने कहा कि गैर कानूनी तौर से जो घुसपैठिए हैं उनको लेकर सरकार सख्त हैं, उसी तर्ज पर उत्तर प्रदेश में भी एनआरसी पर काम होगा क्योंकि राष्ट्र सुरक्षा का मामला है केंद्र सरकार ने इस पर अभियान भी चलाया है जो अवैध तरीके से उत्तर प्रदेश में रह रहे हैं और घुसपैठिए हैं उनको देखते हुए एनआरसी लागू किया जाएगा...
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.