ETV Bharat / bharat

मुस्लिम शेजाऱ्यांनी दिवाळी साजरी करण्यापासून रोखले, 'या' अभिनेत्याची मोदींकडे तक्रार - Vishwa Bhanu Diwali news

मुस्लिम शेजाऱ्यांनी आम्हाला दिवाळी साजरी करु दिली नाही, असा आरोप अभिनेता विश्वा भानू यांनी केला आहे.

विश्वा भानू
author img

By

Published : Oct 28, 2019, 11:49 AM IST

नवी दिल्ली - देशभरात मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी केली जात आहे. मुस्लिम शेजाऱ्यांनी आम्हाला दिवाळी साजरी करु दिली नाही, असा आरोप अभिनेता विश्वा भानू यांनी केला आहे. विश्वा भानू यांनी याबाबत तक्रार केली असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही याविषयी टि्वट करून टॅग केले आहे.

  • @narendramodi I am living in a muslim society and tonight people of the society stopped my wife from lighting up and making Rangoli to celebrate diwali at my Mumbai residence. They destroyed the lights, broke the wires and the crowd forced me to remove the lights.

    — Vishwa Bhanu (@vishwbhanu) October 26, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

मी मुस्लिम सोसायटीमध्ये राहत आहे. आज रात्री सोसायटीमधील मुस्लिम लोकांनी माझ्या पत्नीला घराबाहेर रांगोळी काढण्यापासून रोखले. त्यांनी आम्ही घराबाहेर लावलेले दिवे आणि रोषणाई काढून टाकली, असे ट्विट भानू यांनी केले आहे.

हेही वाचा - उज्जैनच्या महाकाल मंदिरात दिवाळी उत्साहात साजरी

दरम्यान त्यांची पोस्ट सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. 1600 पेक्षा अधिक लोकांनी ते रिटि्वट केले आहे. ‘स्पेशल 26’, ‘मर्दानी’, आणि ‘रघु रेमो’ यांसारख्या चित्रपटांमध्ये भानू यांनी काम केले आहे. ते मुळचे पाटणाचे असून मुंबईमध्ये रहात असल्याची माहिती आहे.

हेही वाचा - परंपरेत खंड! भारत-पाकदरम्यान मिठाईची देवाण-घेवाण नाही

Intro:Body:

fd

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.