ETV Bharat / bharat

नो टू सिंगल यूज प्लास्टिक : कर्नाटकच्या नितीन यांची प्लास्टिकविरोधात लढाई.. - Karnataka Plastic fight

देशात प्लास्टिक वापराविरोधात मोहीम सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून 'ईटीव्ही भारत' देखील प्लास्टिकविरोधात अभियान राबवत आहे. त्यामध्ये प्लास्टिकविरोधात जनजागृती करणाऱ्या अनेक व्यक्तींच्या कहाणी तसेच नवनवीन प्रकल्प याबाबत आम्ही माहिती देत असतो. आज आपण पाहणार आहोत, कर्नाटक राज्यातील मंगळुरू येथील नितिन वास हे कशाप्रकारे प्लास्टिकविरोधात लढा देत आहेत...

No to single use plastic Try this wooden toothbrush and paper made straw
नो टू सिंगल यूज प्लास्टिक : कर्नाटकच्या नीतिन यांची प्लास्टिकविरोधात लढाई..
author img

By

Published : Jan 25, 2020, 6:02 AM IST

बंगळुरू - प्लास्टिकचा वापर टाळण्यासाठी देशभरामध्ये विविध अभियान राबवले जात आहेत. मात्र, तरीही लोकांमध्ये पाहिजे तेवढी जागरुकता झालेली नाही. अजूनही प्लास्टिकचा सर्रास वापर केला जातो. कर्नाटकमधील नितीन वास यांनी प्लास्टिक मुक्त भारत करण्याचा विडा उचलला आहे.

नो टू सिंगल यूज प्लास्टिक : कर्नाटकच्या नीतिन यांची प्लास्टिकविरोधात लढाई..

मंगळुरू जिल्ह्यामधील पर्यावरणवादी असलेल्या नितिन वास नावाच्या व्यक्तीने प्लास्टिक मुक्त भारत करण्यासाठी आनोखा उपक्रम राबवला आहे. आपण दात स्वच्छ करण्यासाठी प्लास्टिकपासून बनलेल्या ब्रशचा वापर करतो. प्लास्टिकपासून बनलेल्या टूथब्रशच्या ऐवजी नितीन वास यांनी लाकडापासून टूथब्रश बनवला आहे. तसेच नारळ पिण्यासाठी प्लास्टिकचे स्ट्रॉ ऐवजी त्यांनी कागदाचा वापर करून स्ट्रॉ तयार केले आहेत.

नितिन आसाममधील एका एनजीओसोबत काम करतात. तेथिल आदिवासींना सागवानच्या लाकडापासून ब्रश तयार करण्यात कसब प्राप्त केले आहे. नितिन यांनी आदिवासींकडून ही कला आत्मसात केली आहे. हे ब्रशचे दात तयार करण्यासाठी त्यांनी पर्यावरणास अनुकूल असेल्या नायलॉनचा वापर केला आहे. त्यांच्या या प्रयोगाचे कौतुक होत आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे नक्कीच नागरिकांमध्ये पर्यावरण रक्षणाचा संदेश पोहचेल.

हेही वाचा : प्लास्टिकमुक्त गाव करणारी केरळमधील 'हरित कर्म सेना'..

Intro:Body:

नो टू सिंगल यूज प्लास्टिक : कर्नाटकच्या नीतिन यांची प्लास्टिकविरोधात लढाई..

देशात प्लास्टिक वापराविरोधात मोहीम सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून 'ईटीव्ही भारत' देखील प्लास्टिकविरोधात अभियान राबवत आहे. त्यामध्ये प्लास्टिकविरोधात जनजागृती करणाऱ्या अनेक व्यक्तींच्या कहाणी तसेच नवनवीन प्रकल्प याबाबत आम्ही माहिती देत असतो. आज आपण पाहणार आहोत, कर्नाटक राज्यातील मंगळुरू येथील नितिन वास हे कशाप्रकारे प्लास्टिकविरोधात लढा देत आहेत...

मंगळुरू -  प्लास्टिकचा वापर टाळण्यासाठी देशभरामध्ये विविध अभियान राबवले जात आहेत. मात्र, तरीही लोकांमध्ये पाहीजे तेवढी जागरुकता झालेली नाही. अजूनही प्लास्टिकचा सर्रास वापर केला जातो. कर्नाटकमधील नितिन वास यांनी प्लास्टिक मुक्त भारत करण्याचा विडा उचलला आहे.

मंगळुरू जिल्ह्यामधील पर्यावरणवादी असलेल्या नितिन वास नावाच्या व्यक्तीने प्लास्टिक मुक्त भारत करण्यासाठी आनोखा उपक्रम राबवला आहे. आपण दात स्वच्छ करण्यासाठी प्लास्टिकपासून बनलेल्या ब्रशचा वापर करतो. प्लास्टिकपासून बनलेल्या टूथब्रशच्या ऐवजी नितिन वास यांनी लाकडापासून टूथब्रश बनवला आहे. तसेच नारळ पिण्यासाठी प्लास्टिकचे स्ट्रॉ ऐवजी त्यांनी कागदाचा वापर करून स्ट्रॉ तयार केले आहेत.

नितिन आसाममधील एका एनजीओसोबत काम करतात. तेथिल आदिवासींना सागवानच्या लाकडापासून ब्रश तयार करण्यात कसब प्राप्त केले आहे. नितिन यांनी आदिवासींकडून ही कला आत्मसात केली आहे.  हे ब्रशचे दात तयार करण्यासाठी त्यांनी पर्यावरणास अनुकूल असेल्या नायलॉनचा वापर केला आहे. त्यांच्या या प्रयोगाचे कौतुक होत आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे नक्कीच नागरिकांमध्ये पर्यावरण रक्षणाचा संदेश पोहचेल.

हेही वाचा :

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.