ETV Bharat / bharat

भारतीय बीएसएफच्या107 बटालियने योग दिवस केला साजरा

जम्मू काश्मीरमधील नियंत्रनरेषेजवळ बीएसएफच्या जवानांनी 1000 चारशे फूट उंचीवर हा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला आहे.

बीएसएफ
author img

By

Published : Jun 21, 2019, 10:39 PM IST

श्रीनगर - शुक्रवारी जगभरात उत्साहाने जागतिक योग दिवस साजरा करण्यात आला. जम्मू काश्मीरमध्ये भारतीय बीएसएफच्या 107 या बटालियने योग दिनात उत्स्फूर्तपणे सहभाग घेत योगासने केली.

जम्मू काश्मीरमधील नियंत्रणरेषेजवळ बीएसएफच्या जवानांनी 1,400 फूट उंचीवर हा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला आहे.

तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रांची येथील तारा या मैदानावर योग दिवस साजरा केला. यावेळी 30 हजार नागरिकांनी यामध्ये सहभाग घेतला होता.

'योग करण्याची आपल्या भारतीय संस्कृतीची परंपरा आहे. आपण आपल्या आरोग्याची काळजी घेणे म्हत्वाचे आहे', असे मोदींनी म्हटले आहे.२१ जून २०१५ रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस जगभर साजरा करण्यात आला होता.

Intro:Body:Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.