2021 च्या पहिल्याच दिवसाची सुरुवात वाराणासीमध्येही मोठ्या उत्साहात झाली. या खास दिवसाचं निमित्त साधत वाराणासीमध्ये गंगा नदीच्या काठावर भक्तिभावे आरती करण्यात आली. पवित्र अशा वातावरणाने संपूर्ण परिसर उजळून निघाला.
जगभरात नव्यावर्षाचं धुमधडाक्यात स्वागत, बघा जल्लोष - New year celebrations across the india
07:06 January 01
आसाम राज्यातील गुवाहाटीमधील 2021 नवीन वर्षातील पहिला सूर्योदय
06:53 January 01
वाराणसीत गंगा आरती करत नव्या वर्षाचे स्वागत करण्यात आले.
06:52 January 01
चीनमध्ये नववर्षाचं स्वागत
चीनमध्ये एका भव्य कार्यक्रमात नव्या वर्षाचे स्वागत करण्यात आले.
06:49 January 01
नार्थ कोरियामध्ये फटाक्यांच्या आतषबाजीने नवीन वर्षाचे स्वागत
नव्या वर्षाची आजपासून सुरूवात, जगभरात असं झालं नववर्षाचं स्वागत झालं. नव्या वर्षाचं स्वागत करताना नार्थ कोरियामध्ये लोकांमध्य जबरदस्त उत्साह पाहायला मिळाला.
06:43 January 01
पंजाबमधल्या सुवर्ण मंदिरालाही नववर्षानिमित्त आकर्षकरित्या सजवण्यात आलं. सुवर्ण मंदिरात भाविकांची गर्दी पाहायला मिळाली.
06:43 January 01
जम्मू काश्मीरमध्ये नागरिकांनी नव्या वर्षाचे स्वागत केले.
06:43 January 01
भगवान जगन्नाथांचे वाळूचे शिल्प...
वाळूशिल्पकार सुदर्शन पट्टनाईक यांनी पुरी बीचवर 2021 च्या स्वागतासाठी भगवान जगन्नाथांचे एक वाळूचे शिल्प तयार करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आपल्या कलेच्या माध्यमातून सर्वांना शुभेच्छा दिल्या. तसेच 2021 या नवीन वर्षाच्या शुभेच्छा त्यांनी कोरल्या आहेत.
06:43 January 01
वाळूवर 2021 लिहून नवीन वर्षाच्या शुभेच्छा कोरल्या
ओडिशामध्ये कलाकार मानस कुमार साहू यांनी वाळूवर 2021 लिहून नवीन वर्षाच्या शुभेच्छा कोरल्या आहेत. पुरीच्या गोल्डन बीचवर कलाकृती साकारली असून यासाठी त्यांना तब्बल 7 तास लागले.
06:42 January 01
ऑस्ट्रेलियामध्ये मोठ्या उत्साहात नव्या वर्षाचे स्वागत करण्यात आले.
06:42 January 01
न्यूझीलंडमध्ये नवीन वर्षाचे स्वागत
न्यूझीलंडमध्ये नवीन वर्ष 2021 ची सुरुवात झाली. तेथील लोकांनी फटाके फोडले आणि नवीन वर्षाचे स्वागत केले. नववर्षाचं स्वागत फटाक्यांच्या आतषबाजीनं करण्यात आलं.
06:10 January 01
जगभरात नव्यावर्षाचं धुमधडाक्यात स्वागत, बघा जल्लोष
नवी दिल्ली - संपूर्ण जगाला कोरोनाच्या सावटाखाली 2020 हे वर्ष काढावं लागलं. देशवासियांनी कोरोनावर मात करत नवा संकल्प घेत, नवीन वर्षाच्या उत्सवांमध्ये सरत्या 2020 ला निरोप दिला. 2021 या नव्या वर्षात नव्या उमेदीने प्रवेश केला आहे. भूतकाळात जमा झालेल्या 2020 वर्षामधल्या कडूगोड आठवणींची शिदोरी सोबत घेऊन, प्रत्येक जण मोठ्या उत्साहानं नव्या 2021 वर्षामध्ये दाखल झाला आहे.