ETV Bharat / bharat

राजनाथ सिंहांनी राफेलवर गिरवला 'ओम', नेटीझन्सकडून संमिश्र प्रतिक्रिया - राफेलच्या चाकाखाली लिंबू

केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी विजयादशमी निमित्त राफेलचे शस्त्रपूजन केल्याने नेटीझन्सकडून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

राजनाथ सिंह यांनी केले राफेलचे शस्त्रपूजन
author img

By

Published : Oct 9, 2019, 12:42 PM IST

Updated : Oct 9, 2019, 1:04 PM IST

नवी दिल्ली - गेल्या वर्षीपासून राफेल विमान हा विषय कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सतत चर्चेत राहिला आहे. मंगळवारी बहुप्रतीक्षीत आणि बहुचर्चित असे राफेल फ्रान्स सरकारने भारताला सुपुर्द केले. त्यानंतर केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी विजयादशमी निमित्त राफेलचे शस्त्रपूजन केले. मात्र, राफेलच्या या पूजनामुळे नेटीझन्सकडून संमिश्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

फ्रान्समधील बोर्डोक्स येथील हवाईतळावर हवाईदलप्रमुख राफेल लढाऊ विमानाच्या हस्तांतरणाचा सोहळा पार पडला. यावेळी राजनाथ सिंह यांनी राफेलमधून उड्डाण करण्यापूर्वी त्याची शस्त्रपूजा करत ओम लिहिले. त्यानंतर विमानाला फुले आणि श्रीफळ वाहिले. याचबरोबर चाकाखाली लिंबू ठेवले होते. त्यामुळे सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी राजनाथ सिंह यांच्यावर टीका केली आहे.

  • राफेल में कभी तेल की कमी ना आए । रास्ते में बिगड़े ना । कभी पंक्चर ना पड़े और कभी कोई पीछे से ठोक के देंट ना लगा दे। That's how nimbu works #RafalePujaPolitics https://t.co/ScD87Sbi0t

    — बिजली वाले देवता ThoR (@thorbijliwale) October 9, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

काही नेटेकऱ्यांनी शस्त्रपूजनाचे समर्थन केले असून ही आपल्या देशाची परपंरा असल्याचे म्हटले आहे.

  • Moments like these are fast defining the character of New India as a nation that is proud of its culture and celebrates the same through multiple rituals. Thank you Hon. @rajnathsingh ji for asserting that Nimbu, Nariyal and Tilak are not superstition. #RafaleOurPride pic.twitter.com/SOav08NUx4

    — Priya Sharma (@Priya_PRS) October 8, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

पहिले राफेल विमान सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मिळणार होते. मात्र, त्यामध्ये बदल करण्यात आला. ८ ऑक्टोबर हा दिवस वायू सेना दिवस म्हणूनही साजरा केला जातो. तसेच या दिवशी दसरा सणही असल्यामुळे ८ ऑक्टोबरची निवड करण्यात आली.

हेही वाचा - मोदी-जिनपिंग भेटीसाठी महाबलीपुरम सज्ज!

Intro:Body:Conclusion:
Last Updated : Oct 9, 2019, 1:04 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.