ETV Bharat / bharat

नक्षल्यांचा बुधवारी बंद पाळण्याचे आवाहन, बालाघाट येथे आढळली पत्रके - बंद

नक्षल्यांनी महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड राज्याच्या सरकार विरोधात १८ सप्टेंबर (बुधवार)ला बंद पाळण्याचे आवाहन केले आहे. तसे पत्रक त्यांनी बालाघाट येथील पौनी ग्रामपंचायतीच्या हद्दीत टाकले आहे.

पत्रके
author img

By

Published : Sep 15, 2019, 11:43 PM IST

बालाघाट - येथील पौनी ग्रामपंचायतीच्या हद्दीत नक्षल्यांनी पत्रक लावल्याचे आढळून आले. यामध्ये महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड राज्याच्या सरकार विरोधात १८ सप्टेंबर (बुधवार)ला बंद पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कम्युनिस्ट पार्टी (माओवादी) म्हणजेच नक्षलवादी महाराष्ट्र, मध्यप्रदेश ,छत्तीसगडच्या विभागीय समितीने हे पत्रक छापले आहेत. ज्यामध्ये केंद्र व राज्य सरकारकडून होणाऱ्या जनविरोधी काम बंद करण्यासाठी आवाहन केले गेले आहे.

पत्रक मिळाल्यानंतर लांजीचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, नक्षल्यांच्या सर्व हलचालींवर कठोर नजर ठेवली जात असून सुरक्षेच्या दृष्टीने जवानांना सूचना देण्यात आली आहे.

Intro:बालाघाट- बालाघाट के लांंजी क्षेत्र के वनांचल गांव पौनी में नक्सली पर्चा चस्पाकर नक्सलियों ने  ब्राहमणी हिंदु फासीवादी मोदी शाह सरकार मुर्दाबाद और केंद्र तथा मध्यप्रदेश, छत्तीसगढ़ व महाराष्ट्र की सरकार के खिलाफ मोर्चा खोलते हुये 18 सितम्बर को बंद का आह्वान किया हैं।Body:जानकारी के मुताबिक भारत की कम्प्यूनिष्ट पार्टी माओवादी महाराष्ट्र मध्यप्रदेश ,छत्तीसगढ़ जोनल कमेटी ने यह पर्चे चिपकार्येे। जिसमें केंद्र व राज्यों की सरकार की जनविरोधी नीति के काम बंद करने का किया आह्वान किया गया हैं। साथ ही दमनकारी नीतियों की खिलाफत की गई हैं। इसके अलावा पर्चे के माध्यम से पिछले दिनों लांजी के देवरबेली पुलिस चौकी के  पुजारीटोला में पुलिस. नक्सली मुठभेड़ मे मारे गए नक्सली मन्गेश और नन्दे को अमर रहे, शहीद नक्सलियों के सपनों को पूरा करने हेतु उनके दलम में शामिल होने की भी की अपील की गई हैं। Conclusion:पर्चा बरामद करने की पुष्टि करते हुये लांजी एसडीओपी ने बताया कि सूचना पर नक्सली पर्चे बरामद किये गये हैं। नक्सलियों की गतिविधियों पर नजर रखी जा रही और सुरक्षा को लेकर जवानों को सर्तक कर दिया गया हैं।

बाईट- नितेश भार्गव एसडीओपी लांजी  

श्रीनिवास चौधरी ईटीवी भारत बालाघाट
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.