ETV Bharat / bharat

नो टू सिंगल यूज प्लास्टिक : कचरा टाळण्यासाठी कर्नाटकातली उद्यानात पर्यटकांकडून घेतले जातात 10 रुपये

देशभरामध्ये प्लास्टिक वापर बंद करण्यासाठी विविध मोहिमा राबवल्या जात आहेत.

कचरा टाळण्यासाठी कर्नाटकातली उद्यानात पर्यटकांकडून घेतले जातात 10 रुपये
कचरा टाळण्यासाठी कर्नाटकातली उद्यानात पर्यटकांकडून घेतले जातात 10 रुपये
author img

By

Published : Dec 30, 2019, 8:04 PM IST

म्हैसूर - देशभरामध्ये प्लास्टिक वापर बंद करण्यासाठी विविध मोहिमा राबवल्या जात आहेत. शहरातील चामराजेंद्र प्राणी उद्यानामध्ये प्लास्टिकच्या कचऱ्याचे नियोजन करण्यासाठी एक अनोखा मार्ग शोधला आहे. येथील अधिकारी उद्यानाला भेट देणाऱ्या पर्यटकांजवळील प्लास्टिकच्या सामानाला कोड लावतात आणि पर्यटक अधिकाऱ्यांकडे 10 रुपये जमा करतात. परत जाताना आपल्याकडील कोड लावलेले प्लास्टिकचे सामान दाखवल्यावर पर्यटकांना 10 रुपये परत दिले जातात.

कचरा टाळण्यासाठी कर्नाटकातली उद्यानात पर्यटकांकडून घेतले जातात 10 रुपये

उद्यानामध्ये 1 हजार 500 पेक्षा जास्त प्राणी आणि पक्षी आहेत. दररोज हजारो पर्यटक उद्यानाला भेट देतात. सुट्ट्यामध्ये ही संख्या 10 हजारांवर जाते. त्यामुळे उद्यानामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कचरा पाहायला मिळतो. प्लास्टिकच्या कचऱ्यावर नियंत्रण आणण्यासाठी ही मोहिम राबवली असल्याचे उद्यानाचे संचालक अजित कुलकर्णी यांनी सांगितले.

देशभरात ठिकठिकाणी घातक अशा प्लास्टिकच्या कचऱ्याचे ढीग पाहायला मिळतात. निसर्गाचा आनंद घेण्यासाठी जाणारे हजारो पर्यटक जिथेतिथे पर्यावरणाकरिता हानीकारक असलेला प्लास्टिक कचरा टाकून वन्यजीवांचे आयुष्य धोक्यात आणत असल्याचे दिसून येत आहे.

Intro:Body:

Mysuru (Karnataka): Chamarajendra Zoological Gardens in Mysuru has implemented a novel way to control the plastic menace. 

The zoo officials are pasting bar codes on the plastic items of the visitors and collecting Rs 10 from them. This money get refunded to them after their visit if they show the plastic items while leaving the zoo.

The officials said that the move is aimed at discouraging the visitors from littering plastic on the zoo premises. 

Thousands of people visit the zoo every day. On holidays and special occasions, the number of visitors crosses 10,000.

Zoo director Ajith Kulkarni said, “Our zoo has more than 1,500 animals and birds. About 20 to 25 lakh tourists visit the zoo every year. Hence, it is common to see plastic covers and items littered here and there in the zoo. Clearing the littered plastic items was a big task for our workers. Now with the introduction of this measure, the plastic menace has come under control.”

The environment-friendly move of the Mysuru zoo is being appreciated by common people and tourists alike. 

===========================================

Mysuru, Karnataka

..................................................................................................

VO: Chamarajendra Zoological Gardens in Mysuru has implemented a novel way to control the plastic menace. 

GFX: Mysuru Zoo finds novel way to tackle plastic menace

The zoo officials paste bar codes on the plastic items of the visitors and collect Rs 10 from them. This money get refunded to them after their visit if they show the plastic items while leaving the zoo. 

GFX: Zoo officials paste bar codes on plastic items of visitors and collect Rs 10 from them 

GFX: This money get refunded to them if they show the plastic items while leaving zoo  

The officials said that the move is aimed at discouraging the visitors from littering plastic on the zoo premises. 

GFX: Move is aimed at discouraging visitors from littering plastic on zoo premises

Thousands of people visit the zoo every day. On holidays and special occasions, the number of visitors crosses 10,000.

BYTE: Ajith Kulkarni, Zoo director

Byte translation: "Our zoo has more than 1,500 animals and birds. About 20 to 25 lakh tourists visit the zoo every year. Hence, it is common to see plastic covers and items littered here and there in the zoo. Now with the introduction of this measure, the plastic menace has come under control." 2.08 2.20

The environment-friendly move of the Mysuru zoo is being appreciated by common people and tourists alike.

GFX: This environment-friendly move is being appreciated by common people and visitors.  

An ETV Bharat report

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.