ETV Bharat / bharat

मुंबई एटीएसची राजस्थानात कारवाई; संशयित दहशतवादी ताब्यात - rasjasthan ats

शहरातील रामगंज भागातून मुंबई एटीएसने एका संशयिताला ताब्यात घेतले आहेत

mumbai ats
प्रतिकात्मक छायाचित्र
author img

By

Published : Jan 5, 2020, 9:04 AM IST

जयपूर - मुंबई एटीस म्हणजेच दहशतवादी विरोधी पथकाने जयपूरमधून एका संशयित दहशतवाद्याला ताब्यात घेतले आहे. शहरातील रामगंज भागातून त्याला ताब्यात घेण्यात आले. या कारवाईची माहिती राजस्थान एटीएसलाही नसल्याचे समोर आले आहे.

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात...

Intro:Body:

मुंबई एटीएसची राजस्थानात कारवाई; संशयित ताब्यात   

जयपूर - मुंबई एटीस म्हणजेच दहशतवादी विरधी पथकाने जयपूरमधून एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. शहरातील रामगंज भागातून त्याला ताब्यात घेण्यात आले. या कारवाईची माहिती राजस्थान एटीएसलाही नसल्याचे समोर आले आहे.

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात...

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.