देशभरातील दहा राज्यांमध्ये आज पोटनिवडणुका पार पडल्या. एकूण ५४ विधानसभा जागांसाठी हे मतदान पार पडले. या मतदानाची आकडेवारी पुढीलप्रमाणे..
दहा राज्यांमधील पोटनिवडणुका संपन्न; पाहा कुठे किती झाले मतदान..
19:25 November 03

19:23 November 03
उत्तर प्रदेशमध्ये ५१.५७ टक्के मतदान..
उत्तर प्रदेशमध्ये सात जागांवर पोटनिवडणुकांसाठी मतदान पार पडले. राज्यात एकूण ५१.५७ टक्के मतदानाची नोंद करण्यात आली.
19:21 November 03
तेलंगणामध्ये ८१ टक्के मतदान
तेलंगणामध्ये एका जागेवर पोटनिवडणुकीसाठी मतदान पार पडले. दिवसभरात याठिकाणी ८१.४४ टक्के मतदानाची नोंद झाली.
19:18 November 03
नागालँडमध्ये ८३.६९ टक्के मतदानाची नोंद
नागालँडमध्ये एका जागेवर पोटनिवडणुकीसाठी मतदान पार पडले. दिवसभरात एकूण ८३.६९ टक्के मतदानाची नोंद करण्यात आली.
19:17 November 03
छत्तीसगडमध्ये ७१.९९ टक्के मतदान..
छत्तीसगडच्या मरवाहीमध्ये पोटनिवडणुकीसाठी मतदान पार पडले. दिवसभरात ७१.९९ टक्के मतदानाची नोंद झाली.
19:14 November 03
ओडिशामध्ये एकूण ६८.०८ टक्के मतदान
ओडिशामध्ये दोन जागांवरील पोटनिवडणुकांसाठी मतदान पार पडले. यांपैकी बालासोरमध्ये ७१ टक्के, तर तिर्तलमध्ये ६९.९० टक्के मतदान झाले. राज्यात एकूण ६८.०८ टक्के मतदानाची नोंद झाली.
18:52 November 03
गुजरातमध्ये ५७.९८ टक्के मतदान
गुजरातमध्ये आठ जागांवरील पोटनिवडणुकांसाठी मतदान पार पडले. दिवसभरात एकूण ५७.९७ टक्के मतदानाची नोंद झाली.
18:40 November 03
मध्य प्रदेशमध्ये ६६.३७ टक्के मतदान
मध्य प्रदेशच्या पोटनिवडणुकांकडे अवघ्या देशाचे लक्ष लागून होते. याठिकाणी २८ जागांसाठी मतदान पार पडले. दिवसभरात राज्यात ६६.३७ टक्के मतदानाची नोंद झाली.
18:39 November 03
हरियाणामध्ये ६८ टक्के मतदान..
हरियाणाच्या बरोदामध्ये आज पोटनिवडणुकीसाठी मतदान पार पडले. दिवसभरात येथे एकूण ६८ टक्के मतदानाची नोंद झाली.
18:07 November 03
कर्नाटकमध्ये एकूण ५१ टक्के मतदान
कर्नाटकमध्ये दोन जागांवर पोटनिवडणुकांसाठी मतदान पार पडले. आर. आर. नगरमध्ये दिवसभरात एकूण ३९.१५ टक्के, तर सिरामध्ये एकूण ७७.३४ टक्के मतदान झाले. राज्यात एकूण ५१.३० टक्के मतदानाची नोंद झाली.
18:06 November 03
झारखंडमध्ये शांततेत पार पडले मतदान..
झारखंडमध्ये दुमका आणि बेरमोमध्ये पोटनिवडणुकांसाठी मतदान पार पडले. शांततापूर्ण वातावरणात हे मतदान पार पडले. दुमकामध्ये दिवसभरात एकूण ६५ टक्के, तर बेरमोमध्ये ६० टक्के मतदानाची नोंद झाली. राज्यात एकूण ५२.५१ टक्के मतदानाची नोंद झाली.
17:21 November 03
हरियाणा : सायंकाळी पाचपर्यंत ६१ टक्के मतदान
हरियाणामध्ये सायंकाळी पाच वाजेपर्यंत ६१ टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद झाली आहे.
17:20 November 03
तेलंगणा : सायंकाळी चारपर्यंत ७८ टक्के मतदान
तेलंगणामध्ये सायंकाळी चार वाजेपर्यंत एकूण ७८.१२ टक्के मतदानाची नोंद झाली आहे.
17:16 November 03
गुजरात : पाचपर्यंत ५१ टक्के मतदान
गुजरातमध्ये ८ जागांसाठी सायंकाळी पाच वाजेपर्यंत ५१ टक्के मतदानाची नोंद झाली आहे.
17:15 November 03
मध्य प्रदेश : सायंकाळी पाचपर्यंत ५७ टक्के मतदान
मध्य प्रदेशमध्ये २८ जागांसाठी सायंकाळी पाच वाजेपर्यंत एकूण ५७.४१ टक्के मतदानाची नोंद झाली आहे.
17:13 November 03
छत्तीसगड : शेवटच्या तासात कोरोना रुग्ण करणार मतदान
राज्याच्या मरवाहीमध्ये सुरू असलेल्या पोटनिवडणुकांसाठी आज मतदान सुरू आहे. यामध्ये सायंकाळी पाच ते सहा वाजेपर्यंत कोरोना रुग्ण मतदान करणार आहेत.
17:03 November 03
मध्य प्रदेश : भिंडच्या मेहगांवमध्ये ईव्हीएम मशीनची तोडफोड
भिंडच्या मेहगांवमध्ये काही समाजकंटकांनी ईव्हीएम मशीन फोडल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे येथील मतदान प्रक्रिया थांबली आहे.
16:45 November 03
मध्य प्रदेश : दुपारी चारपर्यंत ५६ टक्के मतदान
मध्य प्रदेशच्या २८ जागांवर दुपारी चारपर्यंत ५६.७९ टक्के मतदानाची नोंद झाली आहे.
16:14 November 03
गुजरात : सायंकाळपर्यंत ४८ टक्के मतदान
गुजरातमध्ये आठ जागांवर सायंकाळी चार वाजेपर्यंत एकूण ४८ टक्के मतदान पार पडले आहे.
16:04 November 03
ओडिशा : बालासोरमध्ये 54, तर तिर्तलमध्ये 55 टक्के मतदान
ओडिशाच्या बालासोरमध्ये दुपारी तीन वाजेपर्यंत ५४.८५ टक्के, तर तिर्तलमध्ये ५५.२३ टक्के मतदान झाले आहे.
16:02 November 03
झारखंड : दुपारी तीनपर्यंत दुमकामध्ये ५९, तर बेरमो मध्ये ५६ टक्के मतदान
झारखंडच्या दुमकामध्ये दुपारी तीन वाजेपर्यंत ५९.१० टक्के, तर बेरमोमध्ये ५६.३० टक्के मतदानाची नोंद झाली आहे.
16:02 November 03
उत्तर प्रदेश : आतापर्यंत ४१.०३ टक्के मतदान
उत्तर प्रदेशमध्ये दुपारी तीन वाजेपर्यंत ४१.०३ टक्के मतदानाची नोंद झाली.
15:34 November 03
तेलंगणा : आतापर्यंत ७१.१० टक्के मतदान
तेलंगणामध्ये दुपारी तीन वाजेपर्यंत ७१.१० टक्के मतदानाची नोंद झाली आहे.
15:33 November 03
गुजरात : तीनपर्यंत ४१.२४ टक्के मतदान
गुजरातमध्ये आठ जागांसाठी दुपारी तीन वाजेपर्यंत एकूण ४१.२४ टक्के मतदानाची नोंद झाली आहे.
15:31 November 03
मध्य प्रदेश : दुपारी तीनपर्यंत ५५ टक्के मतदान
मध्य प्रदेशमध्ये २८ जागांसाठी दुपारी तीन वाजेपर्यंत एकूण ५५.७४ टक्के मतदानाची नोंद झाली आहे.
15:30 November 03
हरियाणा : दुपारी तीनपर्यंत ४६ टक्के मतदान
बरोदा मतदारसंघामध्ये दुपारी तीन वाजेपर्यंत ४६ टक्के मतदानाची नोंद झाली आहे.
15:28 November 03
छत्तीसगड : ५९ टक्के मतदानाची नोंद
दुपारी तीन वाजेपर्यंत छत्तीसगडच्या मरवाहीमध्ये ५९.०५ टक्के मतदानाची नोंद झाली आहे.
15:12 November 03
कर्नाटक : दुपारी तीनपर्यंत ३६ टक्के मतदान
कर्नाटकच्या आर. आर. नगरमध्ये दुपारी तीन वाजेपर्यंत ३२.४१ टक्के, तर सिरामध्ये ४४.१३ टक्के मतदानाची नोंद झाली आहे.
15:09 November 03
मध्य प्रदेश : दोनपर्यंत ४२.९९ टक्के मतदान
मध्य प्रदेशमध्ये एकूण २८ जागांसाठी दुपारी दोन वाजेपर्यंत ४२.९९ टक्के मतदानाची नोंद झाली आहे.
14:40 November 03
हरियाणा : दुपारी दोनपर्यंत ३५ टक्के मतदान
हरियाणामध्ये दुपारी दोन वाजेपर्यंत एकूण ३५ टक्के मतदान पार पडले आहे.
14:39 November 03
गुजरात : दुपारी दोनपर्यंत ३६ टक्के मतदान
गुजरातमध्ये आठ जागांवर मिळून दुपारी दोन वाजेपर्यंत ३६.५६ टक्के मतदान पार पडले आहे.
14:38 November 03
उत्तर प्रदेश : दुपारपर्यंत ३०.४१ टक्के मतदान
उत्तर प्रदेशमध्ये दुपारी एक वाजेपर्यंत ३०.४१ टक्के मतदान पार पडले आहे.
13:25 November 03
छत्तीसगड : दुपारी एकपर्यंत ४१.४६ टक्के मतदान
छत्तीसगडच्या मरवाहीमध्ये दुपारी एक वाजेपर्यंत ४१.४६ टक्के मतदानाची नोंद झाली आहे.
13:24 November 03
झारखंड : दुपारी एकपर्यंत दुमकामध्ये ४६.९६, तर बेरमोमध्ये ४६.०७ टक्के मतदान
दुपारी एक वाजेपर्यंत दुमकामध्ये ४६.९६ टक्के, तर बेरमोमध्ये ४६.०७ टक्के मतदानाची नोंद झाली आहे.
13:20 November 03
तेलंगणामध्ये एकपर्यंत ५५ टक्के मतदान
तेलंगणामध्ये दुपारी एक वाजेपर्यंत ५५.५२ टक्के मतदानाची नोंद झाली आहे.
13:19 November 03
मध्य प्रदेश : दुपारी एक पर्यंत ३३.४२ टक्के मतदान
मध्य प्रदेशमध्ये २८ जागांवर दुपारी एक वाजेपर्यंत एकूण ३३.४२ टक्के मतदानाची नोंद झाली आहे.
13:17 November 03
कर्नाटक : दुपारपर्यंत आर. आर. नगरमध्ये २६.५८, तर सिरामध्ये ४४.१३ टक्के मतदान
कर्नाटकच्या आर. आर. नगरमध्ये दुपारी एक वाजेपर्यंत २६.५८ टक्के, तर सिरामध्ये ४४.१३ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. दोन्ही ठिकाणी मिळून एकूण ३२.१६ टक्के मतदानाची नोंद झाली आहे.
13:16 November 03
गुजरात : दुपारपर्यंत २९ टक्के मतदानाची नोंद
गुजरातमध्ये आठ जागांवर दुपारी एक वाजेपर्यंत एकूण २९.०३ टक्के मतदानाची नोंद झाली आहे.
13:07 November 03
मध्य प्रदेश : दुपारपर्यंत २६.७ टक्के मतदान
मध्य प्रदेशमध्ये २८ जागांवर दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण २६.७ टक्के मतदानाची नोंद झाली आहे.
13:06 November 03
मध्य प्रदेश : नरेंद्र सिंह तोमर यांनी केले मतदान
केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नरेंद्र सिंह तोमर यांनी ग्वाल्हेरमध्ये मतदान केले.
13:04 November 03
हरियाणा : आतापर्यंत २६ टक्के मतदानाची नोंद
बरोदामध्ये दुपारी १२.३० पर्यंत २६ टक्के मतदानाची नोंद झाली आहे.
12:36 November 03
ओडिशा : बालासोरमध्ये २७.६, तर तिर्तलमध्ये २४.९३ टक्के मतदान
ओडिशाच्या बालासोरमध्ये दुपारी १२ वाजेपर्यंत २७.६ टक्के, तर तिर्तलमध्ये २४.९३ टक्के मतदानाची नोंद झाली आहे.
12:23 November 03
गुजरातमध्ये दुपारपर्यंत २४.९३ टक्के मतदान
गुजरातमध्ये आठ जागांवर दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण २४.९३ टक्के मतदानाची नोंद झाली आहे.
12:04 November 03
उत्तर प्रदेश : फिरोजाबादच्या ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार
फिरोजाबाद मतदारसंघातील ग्रामस्थांनी आज होणाऱ्या पोटनिवडणुकांवर बहिष्कार टाकला आहे. जोपर्यंत गावात रस्ते बनत नाहीत, तोपर्यंत आम्ही मतदान करणार नाही असे या गावकऱ्यांचे म्हणणे आहे.
11:51 November 03
उत्तर प्रदेश : मतदान केंद्रावरच भाजपचा प्रचार
उन्नावमधील बांगरमऊ गावातील आदर्श मतदान केंद्राबाहेर भाजपने आचारसंहिता भंग केल्याचे दिसून आले आहे. या मतदान केंद्राबाहेरच भाजपने आपले प्रचाराचे साहित्य आणून ठेवले आहे. यामध्ये पोस्टर, बॅनर, टोपी आणि भाजपचे निवडणूक चिन्ह असलेल्या पिशव्या इत्यादी घेऊन कार्यकर्ते उभे असल्याचे दिसून येत आहे. याबाबत काँग्रेस उमेदवाराच्या मुलीने तक्रार केल्यानंतर पोलिसांनी यामध्य आपण काही करु शकत नसल्याचे उत्तर दिले.
11:50 November 03
छत्तीसगड : आतापर्यंत २१.५२ टक्के मतदान
मरवाहीमध्ये सकाळी अकरा वाजेपर्यंत २१.५२ टक्के मतदानाची नोंद झाली आहे.
11:30 November 03
कर्नाटक : आतापर्यंत एकूण १७.३६ टक्के मतदानाची नोंद..
कर्नाटकच्या आर. आर. नगर मतदारसंघात सकाळी अकरा वाजेपर्यंत १४.४४ टक्के, तर सिरा मतदारसंघात २३.६३ टक्के मतदानाची नोंद झाली. राज्यात दोन्ही ठिकाणी मिळून एकूण १७.३६ टक्के मतदानाची नोंद झाली आहे.
11:27 November 03
हरियाणा : बरोदामध्ये आतापर्यंत २० टक्के मतदान
बरोदामध्ये सकाळी ११ पर्यंत एकूण २० टक्के मतदानाची नोंद झाली आहे.
11:25 November 03
तेलंगणात आतापर्यंत ३४.३३ टक्के मतदानाची नोंद
तेलंगणामध्ये ११ वाजेपर्यंत ३४.३३ टक्के मतदानाची नोंद झाली आहे.
11:24 November 03
झारखंड : दुमकामध्ये ३२.६२, तर बेरमोमध्ये २८.५७ टक्के मतदानाची नोंद
झारखंडच्या दुमकामध्ये सकाळी ११ पर्यंत ३२.६२ टक्के, तर बेरमोमध्ये २८.५७ टक्के मतदानाची नोंद झाली आहे.
11:22 November 03
गुजरातमध्ये ११ पर्यंत १६.९० टक्के मतदान
गुजरातमध्ये आठ जागांसाठी ११ वाजेपर्यंत एकूण १६.९० टक्के मतदानाची नोंद झाली आहे.
10:40 November 03
छत्तीसगड : नऊनंतर मतदानास वेग..
मरवाहीमध्ये सकाळी दहा वाजेपर्यंत ६.४ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. सकाळी नऊ वाजेपर्यंत अवघ्या २.४ टक्के मतदानाची नोंद झाली होती. त्यानंतर आता मतदानास वेग आला आहे.
10:34 November 03
उत्तर प्रदेश : टुंडलामधील पाच गावांचा मतदानावर बहिष्कार
फिरोजाबादच्या टुंडला विधानसभा क्षेत्रातील पाच गावांनी मतदानावर बहिष्कार टाकला आहे. गावांचा विकास होत नसल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. मतदान अधिकारी ग्रामस्थांना समजावण्याचा प्रयत्न करत आहेत.
10:32 November 03
गुजरात : मोबाईल नेटवर्क नाही म्हणून मतदानावर बहिष्कार
पारडी तालुक्यातील तरमालिया गावातील तरुणांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. गावामध्ये मोबाईलला नेटवर्क येत नाही, आणि त्याबाबत प्रशासन काही करत नाही यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला आहे.
10:29 November 03
नागालँडमध्ये मतदानासाठी सम-विषम नियम रद्द
नागालँडच्या कोहिमामध्ये वाहतुकीसाठी सम-विषम नियम लागू आहे. मात्र, मतदानासाठी आजच्या दिवस हा नियम शिथील करण्यात आला आहे.
10:24 November 03
कर्नाटक : आतापर्यंत ६.९० टक्के मतदानाची नोंद.
कर्नाटकच्या आर. आर. नगर मतदारसंघात सकाळी नऊ वाजेपर्यंत ६.२७ टक्के, तर सिरा मतदारसंघात ८.४५ टक्के मतदानाची नोंद झाली. राज्यात दोन्ही ठिकाणी मिळून एकूण ६.९० टक्के मतदानाची नोंद झाली आहे.
10:05 November 03
झारखंड : आतापर्यंत दुमकामध्ये १३.८९ तर बेरमोमध्ये १२.६७ टक्के मतदान
झारखंडमध्ये दोन ठिकाणी मतदान सुरू आहे. सकाळी नऊ वाजेपर्यंत १३.८९ टक्के, तर बेरमोमध्ये १२.६७ टक्के मतदानाची नोंद झाली आहे.
10:04 November 03
छत्तीसगडमध्ये आतापर्यंत केवळ २.४ टक्के मतदान
छत्तीसगडच्या मरवाहीमध्ये सकाळी नऊ वाजेपर्यंत २.४ टक्के मतदानाची नोंद झाली आहे.
10:03 November 03
तेलंगणामध्ये आतापर्यंत १२.७४ टक्के मतदान
तेलंगणामध्ये सकाळी नऊ वाजेपर्यंत १२.७४ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. तेथील दुब्बाका मतदारसंघामध्ये पोटनिवडणूक पार पडत आहे.
09:55 November 03
मध्य प्रदेश : ज्योतिरादित्य सिंधियांनी केले मतदान..
भाजप नेते ज्योतिरादित्य सिंधियांनी ग्वाल्हेर पूर्वमध्ये मतदान केले.
09:45 November 03
हरियाणामध्ये १३ टक्के मतदान..
हरियाणाच्या बरोदामध्ये सकाळी नऊ वाजेपर्यंत १३ टक्के मतदानाची नोंद झाली आहे.
09:44 November 03
उत्तर प्रदेशमध्ये दोन तासांत ७.८३ टक्के मतदान
उत्तर प्रदेशच्या सात जागांवर सकाळी नऊ वाजेपर्यंत ७.८३ टक्के मतदानाची नोंद झाली आहे.
09:30 November 03
मध्य प्रदेशमध्ये दोन तासांमध्ये १०.८१ टक्के मतदान
मध्य प्रदेशमधील २८ जागांवर सकाळी नऊ वाजेपर्यंत १०.८१ टक्के मतदानाची नोंद झाली आहे.
09:19 November 03
गुजरातमध्ये नऊ वाजेपर्यंत सुमारे ८ टक्के मतदान
गुजरातमध्ये मतदान प्रक्रिया सुरू झाल्यापासून दोन तासांमध्ये सुमारे सात ते आठ टक्के मतदानाची नोंद झाली आहे.
09:11 November 03
कर्नाटक : आर. आर. नगरच्या काँग्रेस उमेदवार कुसुम एच. यांनी केले मतदान..
-
Bengaluru: Congress candidate for RR Nagar by-poll, Kusuma H cast her vote at polling centre set up in JSPU College#Karnataka pic.twitter.com/SKwTf73srz
— ANI (@ANI) November 3, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Bengaluru: Congress candidate for RR Nagar by-poll, Kusuma H cast her vote at polling centre set up in JSPU College#Karnataka pic.twitter.com/SKwTf73srz
— ANI (@ANI) November 3, 2020Bengaluru: Congress candidate for RR Nagar by-poll, Kusuma H cast her vote at polling centre set up in JSPU College#Karnataka pic.twitter.com/SKwTf73srz
— ANI (@ANI) November 3, 2020
कर्नाटकमधील आर. आर. नगर मतदारसंघातून उभ्या असलेल्या, काँग्रेस उमेदवार कुसुम एच. यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला.
09:09 November 03
हरियाणा : भाजप उमेदवार योगेश्वर दत्त यांनी केले मतदान..
सोनिपतच्या बरोदामधील भाजप उमेदवार योगेश्वर दत्त यांनी मतदान केले.
08:03 November 03
मध्य प्रदेशच्या मेहगांवमध्ये ईव्हीएम खराब..
राज्याच्या भिंडमधील मेहगांव मतदारसंघात ईव्हीएम मशीन खराब असल्यामुळे मतदान खोळंबले आहे.
07:40 November 03
झारखंडमध्ये दोन्ही ठिकाणी मतदान सुरू..
झारखंडमध्ये दुमका आणि बेरमो या दोन्ही मतदारसंघांमध्ये मतदानास सुरूवात झाली आहे.
07:37 November 03
उत्तर प्रदेशमध्ये कित्येक ठिकाणी तांत्रिक अडचणींमुळे मतदानास विलंब
उत्तर प्रदेशच्या मल्हनी आणि घाटमपुरमध्ये काही मतदान केंद्रांवर मतदान सुरू झाले नाही. कित्येक ठिकाणी ईव्हीएम मशीन खराब असल्यामुळे मतदान प्रक्रिया सुरू होण्यास विलंब होत आहे.
07:36 November 03
कर्नाटकमध्ये दोन जागांवर मतदान सुरू..
कर्नाटकच्या सिरा आणि आर. आर. नगर या मतदारसंघांमध्ये आज पोटनिवडणुका पार पडत आहेत. या दोन्ही ठिकाणी मतदानास सुरूवात झाली आहे.
07:35 November 03
गुजरातमध्ये आठ जागांसाठी ८१ उमेदवार रिंगणात
गुजरातमध्ये आठ जागांवर मतदान सुरू झाले आहे. याठिकाणी एकूण ८१ उमेदवारांचे भवितव्य आज ठरणार आहे.
07:26 November 03
मध्य प्रदेशमध्ये सत्ताबदल होणार?
मध्य प्रदेश विधानसभेमध्ये सध्या १०७ जागा भाजपच्या आहेत, तर काँग्रेसकडे ८७ जागा आहेत. तसेच, दोन बसपा आणि एक सपा आमदार आहेत. आज २८ जागांवर निवडणुका पार पडत आहेत. त्यामुळे आजच्या पोटनिवडणुका केवळ या उमेदवारांचेच नव्हे, तर संपूर्ण मध्य प्रदेश सरकारचे भवितव्य ठरवणार आहेत.
07:25 November 03
हरियाणाच्या बरोदामध्ये मतदान सुरू; भाजप-जेजेपीमध्ये लढत
बरोदा मतदारसंघामध्ये आज पोटनिवडणूक पार पडत आहे. यासाठीची मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे. याठिकाणी भाजप आणि जेजेपीने आपापले उमेदवार उभे केले आहेत. विशेष म्हणजे भाजपने या मतदारसंघातून आतापर्यंत एकदाही निवडणूक जिंकली नाही. त्यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
07:02 November 03
दहा राज्यांमध्ये पोटनिवडणुकांसाठी मतदान सुरू..
-
Voting also begins for the by-election in 54 Assembly seats across 10 states.

28 seats in Madhya Pradesh, 8 in Gujarat, 7 in Uttar Pradesh, 2 each in Odisha, Nagaland, Karnataka & Jharkhand, and one seat each in Chhattisgarh, Telangana & Haryana going to polls today. https://t.co/HojHon2vFv
">Voting also begins for the by-election in 54 Assembly seats across 10 states.
— ANI (@ANI) November 3, 2020
28 seats in Madhya Pradesh, 8 in Gujarat, 7 in Uttar Pradesh, 2 each in Odisha, Nagaland, Karnataka & Jharkhand, and one seat each in Chhattisgarh, Telangana & Haryana going to polls today. https://t.co/HojHon2vFvVoting also begins for the by-election in 54 Assembly seats across 10 states.

आज दहा राज्यांमध्ये पोटनिवडणुका आहेत. या सर्व ठिकाणी मतदानास सुरुवात झाली आहे.
06:31 November 03
दहा राज्यांमधील पोटनिवडणुका आज..
हैदराबाद : देशभरातील दहा राज्यांमध्ये आज पोटनिवडणुका पार पडत आहेत. एकूण ५४ विधानसभा जागांसाठी हे मतदान पार पडत आहे. मध्य प्रदेश (२८), गुजरात (८), उत्तर प्रदेश (७), कर्नाटक (२), झारखंड (२), ओडिशा (२), नागालँड (२) आणि छत्तीसगड, तेलंगणा आणि हरियाणामध्ये प्रत्येकी एका जागेवर मतदान पार पडत आहे.