ETV Bharat / bharat

वेब सीरिजमध्ये मिर्झापूरचे चुकीचे चित्रीकरण; खासदार अनुप्रिया पटेलांची कारवाईची मागणी

author img

By

Published : Oct 24, 2020, 8:34 PM IST

वेब सिरिजमध्ये मिर्झापूरचे हिंसक चित्रण दाखवण्यात आले आहे. याप्रकरणी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लक्ष देऊन योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी पटेल यांनी टि्वट करून केली आहे.

खासदार अनुप्रिया पटेल
खासदार अनुप्रिया पटेल

मिर्झापूर - सध्या मिर्झापूर या वेब सिरिजची सर्वत्र चर्चा आहे. या सिरिजमध्ये जिल्ह्याबाबत चुकीचे चित्र दाखवण्यात आले आहे, असा आरोप मिर्झापूरच्या खासदार अनुप्रिया पटेल यांनी केला आहे. पटेल ह्या उत्तर प्रदेशातील मिर्झापूर येथून 'अपना दल (एस)' या पक्षाच्या खासदार आहेत. वेब सिरिजमध्ये मिर्झापूरचे हिंसक चित्रण दाखवण्यात आले आहे. याप्रकरणी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लक्ष देऊन योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी पटेल यांनी टि्वट करून केली आहे.

  • मिर्ज़ापुर ज़िले की सांसद होने के नाते मेरी माँग है कि इसकी जाँच होनी चाहिए और इसके विरुद्ध कार्यवाही होनी चाहिए @PrakashJavdekar @narendramodi @myogiadityanath
    2/2

    — Anupriya Patel (@AnupriyaSPatel) October 24, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

'पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली मिर्झापूरचा विकास होत आहे. मिर्झापूर हे शांतता आणि सौहार्दाचे केंद्र आहे मात्र सिरीजमध्ये चुकीचे चित्रीकरण करण्यात आले. यामुळे समाजात अस्वस्थता निर्माण होऊ शकते, असा आरोपही पटेल यांनी केला. याप्रकरणी सखोल चौकशी होऊन योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही अनुप्रिया पटेल यांनी केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.