ETV Bharat / bharat

शाघांय परिषदेत भारत पाकिस्तानसोबत द्विपक्षीय चर्चा करणार नाही - External Affairs Ministry

शाघांय परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी व पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आलेले नाही, असे व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी सांगितले. पाकिस्तानबरोबर द्विपक्षीय चर्चा होणार आहे का, असा प्रश्न विचारला असता त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

प्रतिकात्मक
author img

By

Published : Jun 11, 2019, 8:14 AM IST

Updated : Jun 11, 2019, 9:23 AM IST

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी १२-१३ जूनच्या शांघाय सहकार्य संस्थेच्या परिषदेला (एससीओ) उपस्थित राहणार आहेत. या परिषदेत पंतप्रधान रशिया आणि चीनच्या राष्ट्रध्यक्षांशी द्विपक्षीय बोलणी करणार आहेत. मात्र यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यात कसल्याही प्रकारची चर्चा होणार नसल्याचे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने म्हटले आहे.

शाघांय परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी व पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आलेले नाही, असे व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी सांगितले. पाकिस्तानबरोबर द्विपक्षीय चर्चा होणार आहे का, असा प्रश्न विचारला असता त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

पंतप्रधान मोदी हे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याबरोबर परिषदेत चर्चा करणार आहेत. ही परिषद १३ ते १४ जून रोजी किरगिस्तानमधील बिशकेक येथे पार पडणार असल्याचे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे (पश्चिम) सचिव ए. गितेश शर्मा यांनी सांगितले. परिषदेचा सदस्य झाल्यानंतर भारत दुसऱ्यांदा सहभागी होत आहे. तर मोदी हे त्यांच्या कार्यकाळात पहिल्यांदाच बहुस्तरीय बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

किरगिस्तान रिपब्लिककडे अध्यक्षपद असलेल्या एससीओच्या विविध संवाद माध्यमात भारत गेली काही वर्षे सक्रिय सहभाग घेत आहे. या परिषदेत जागतिक सुरक्षेची स्थिती, बहुस्तरीय आर्थिक सहकार्य तसेच आंतरराष्ट्रीय विषयासंह प्रादेशिक विषयावर चर्चा केली जाण्याची शक्यता आहे. मोदी किरगिस्तानचे राष्ट्राध्यक्ष सुरोनबे जीनबेकोव यांच्याबरोबरदेखील पंतप्रधान मोदी हे द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे (पश्चिम) सचिव ए.गितेश शर्मा म्हणाले, दहशतवादाचा आपल्याला आणि इतर देशांना धोका आहे. त्याबाबत आपले विचार आणि अनुभव भारत मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले. मध्यवर्ती आशियातील देशांसह रशियालाही दहशतवादाला धोका भेडसावत असल्याचे त्यांनी म्हटले.

Intro:मुंबईत पावसात भिजण्याची मजाच वेगळी असते बरं

मुंबई उपनगरात रात्री 8 वाजता आकाशात भरून आलेले ढग वादळी वाऱ्या सोबत विजांचा कडकडाट पुर्व मोसमी पावसानी लावलेली जोरदार हजेरी . अचानक आलेल्या पावसाने उपनगरात घाटकोपर ,विक्रोळीत उडालेली तांराबळ वातावरणातील गारव्याने मुंबईकर मनोमन सुखावले.
कोणी पावसात मनसोक्त भिजून तर कोणी मस्त गाणे गाऊन पावसाचे स्वागत करीत होतेBody:मुंबईत पावसात भिजण्याची मजाच वेगळी असते बरं

मुंबई उपनगरात रात्री 8 वाजता आकाशात भरून आलेले ढग वादळी वाऱ्या सोबत विजांचा कडकडाट पुर्व मोसमी पावसानी लावलेली जोरदार हजेरी . अचानक आलेल्या पावसाने उपनगरात घाटकोपर ,विक्रोळीत उडालेली तांराबळ वातावरणातील गारव्याने मुंबईकर मनोमन सुखावले.
कोणी पावसात मनसोक्त भिजून तर कोणी मस्त गाणे गाऊन पावसाचे स्वागत करीत होते.

हवामान खात्याने मुंबई व उपनगरात दोन दिवस विजांच्या कडकडाटात पाऊस पडणार असे वर्तवले आणि रात्री 9 ते 10 च्या दरम्यान ढग दाटून आले व वारे वेगात वाहू लागले आणि वातावरणात गारवा निर्माण झाला आणि एकच उत्साह पाऊस पडण्याचा आणि पावसानं ही तेवढ्याच मोठ्या सरींनी उपनगरात ओले चिंब केले या पावसात लहान मुलांनी तरुणांनी मनसोक्त पावसात चिंब होऊन उकड्यापासून सुटका करून घेतली.तर काही मुले पावसात चिंब होत असताना विजांच्या कडकडाट जोराच्या आवाजाने पावसात भिजतानाचे प्रमाण कमी होते.

घाटकोपरच्या उतारावरील रायगड, व इतर भागातील लहान नाल्यातील गाळ, प्लास्टिक ,दगड रस्त्यावर येत होते तर काहीं जण ते नाल्यातील अडथळा दूर करून पाण्याच्या प्रवाहाला वाट मोकळी करून देत होते.स्थानिक युवक मल्हार संजय शेट्टी यांनी पावसात मनसोक्त भिजून मुंबईतील गर्मी पासून मुक्त झालो एकदाचे असे म्हणाला तर या पावसाने भरलेली गटार मोकळी झाली त्यामुळे दुहेरी समाधान देणारा हा पाऊस आज कोसळणारा होता आणि मुंबईत पावसात चिंब होण्याची मजाच वेगळी असते असे शेट्टी म्हणाला.

Conclusion:
Last Updated : Jun 11, 2019, 9:23 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.