ETV Bharat / bharat

'मै भी चौकीदार'  व्हिडीओ शेअर करत मोदींकडून निवडणूक प्रचाराचा शुभारंभ - start

मी भ्रष्टाचार, घाण आणि सामाजिक दुष्परिणमांविरूद्ध लढणारा चौकीदार आहे. यासाठी मला तुम्हा सर्वांची आवश्यकता आहे.  भारताच्या सेवेसाठी, प्रगतीसाठी जो कठोर परिश्रम करणारा प्रत्येकजण चौकीदार आहे.

नरेंद्र मोदी
author img

By

Published : Mar 16, 2019, 1:33 PM IST

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी मैं भी चौकीदार हू हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करत आगमी २०१९ लोकसभा निवडणूक प्रचाराचा शुभारंभ केला आहे. देशसेवेसाठी तुमचा चौकीदार उभा आहे, असे ट्वीट मोदींनी केले आहे. मी एकटा नाही तर तुम्ही सर्वजण माझ्यासोबत आहात, असा संदेशही या ट्विटच्या माध्यमातून दिला आहे.

  • Your Chowkidar is standing firm & serving the nation.

    But, I am not alone.

    Everyone who is fighting corruption, dirt, social evils is a Chowkidar.

    Everyone working hard for the progress of India is a Chowkidar.

    Today, every Indian is saying-#MainBhiChowkidar

    — Narendra Modi (@narendramodi) 16 March 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

मोदींनी पुढे म्हटले की, मी भ्रष्टाचार, घाण आणि सामाजिक दुष्परिणमांविरूद्ध लढणारा चौकीदार आहे. यासाठी मला तुम्हा सर्वांची आवश्यकता आहे. भारताच्या सेवेसाठी, प्रगतीसाठी जो कठोर परिश्रम करणारा प्रत्येकजण चौकीदार आहे. मोदींनी ३ मिनिटे ४५ सेकंदाचा हा व्हिडीओ शेअर केला असून, यामध्ये देशात केलेल्या विकास कामांचा थोडक्यात आढावा घेतला आहे.

Intro:Body:

modi begin to loksabha election campgion 2019 twitter vedio

modi, start, loksabha, election, twitter, vedio, चौकीदार,  व्हिडीओ, मोदी, निवडणूक, प्रचार, शुभारंभ,

'मै भी चौकीदार'  व्हिडीओ शेअर करत मोदींकडून निवडणूक प्रचाराचा शुभारंभ

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी मैं भी चौकीदार हू हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करत आगमी २०१९ लोकसभा निवडणूक प्रचाराचा शुभारंभ केला आहे. देशसेवेसाठी तुमचा चौकीदार उभा आहे, असे ट्वीट मोदींनी केले आहे.  मी एकटा नाही तर तुम्ही सर्वजण माझ्यासोबत आहात, असा संदेशही या ट्विटच्या माध्यमातून दिला आहे.

मोदींनी पुढे म्हटले की, मी भ्रष्टाचार, घाण आणि सामाजिक दुष्परिणमांविरूद्ध लढणारा चौकीदार आहे. यासाठी मला तुम्हा सर्वांची आवश्यकता आहे.  भारताच्या सेवेसाठी, प्रगतीसाठी जो कठोर परिश्रम करणारा प्रत्येकजण चौकीदार आहे. मोदींनी ३ मिनिटे ४५ सेकंदाचा हा व्हिडीओ शेअर केला असून, यामध्ये देशात केलेल्या विकास कामांचा थोडक्यात आढावा घेतला आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.